Home IPL LSG vs DC, 3rd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing

LSG vs DC, 3rd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing

0
LSG vs DC, 3rd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing

LSG vs DC, 3rd Match IPL 2023 Squads, Players List, Venue, Timing | लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स | Lucknow Super Giants vs Delhi Capitals

Maharashtrasena Online– LSG vs DC, 3rd Match Indian Premier League 2023

इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League – IPL 2023) चा तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स  (Lucknow Super Giants) क्रिकेट संघ आणि दिल्ली कैपिटल्स (Delhi Capitals) या दोन संघांमध्ये होईल, IPL 2023 च्या 74 T20 सामन्यांपैकी तिसरा सामना शनिवार, दिनांक 01 एप्रिल 2023 रोजी खेळला जाईल.

Lucknow Super Giants vs Delhi Capitals (LSG vs DC), हा सामना लखनऊ सुपर जायंट्स क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या “भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow) ” येथे खेळला जाईल आणि संध्याकाळी 07:30 वाजता सुरू होईल.

LSG vs DC, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर संध्याकाळी 07:30 वाजता होईल. LSG vs DC या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स (Lucknow Super GiantsLSG) संघाचे नेतृत्व केएल राहुल (K L Rahul) असेल तर दिल्ली कैपिटल्स (DC) संघाचे नेतृत्व डेव्हिड वॉर्नर (David Warner) कडे असेल.

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स (LSG vs DC) तिसरा सामना 2023 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.


लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कैपिटल्स 

Lucknow Super Giants vs Delhi Capitals (LSG vs DC)

मॅच क्र.: 3
तारीख : शनिवार, 01 एप्रिल 2023
वेळ : संध्याकाळी 7:30 वाजता
स्टेडियम : भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow)
निकाल :


लखनऊ सुपर जायंट्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Lucknow Super Giants Squad for IPL 2023

लखनऊ सुपर जायंट्स (LSG)

लखनऊ सुपर जायंट्स 2023 / Lucknow Super Giants 2023

केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, कृणाल पंड्या, दीपक हुडा, आवेश खान, आयुष बडोनी, के. गौथम, करण शर्मा, रवी बिश्नोई, काइल मेयर्स, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, मार्क वुड, मयंक यादव, मोहसिन खान, युधवीर चरक, नवीन-उल-हक, स्वप्नील सिंग, प्रेरक मंकड, अमित मिश्रा, जयदेव उनाडकट, निकोलस पूरन, डॅनियल सॅम्स, रोमॅरियो शेफर्ड, यश ठाकूर,


दिल्ली कैपिटल्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील

Delhi Capitals Squad for IPL 2023

दिल्ली कैपिटल्स (DC) संघ/ Delhi Capitals 2023

डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, अमन खान , एनरिक नोर्टजे, अक्षर पटेल, चेतन साकारिया, ललित यादव, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लुंगीसानी एनगिडी, मिचेल मार्श, मुस्तफिजुर रहमान, प्रवीण दुबे, रोवमन पॉवेल , सरफराज खान, रिपल पटेल, सय्यद खलील अहमद, यश धुल, रिली रोसो, विकी ओस्तवाल, मनीष पांडे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, फिल सॉल्ट, ऋषभ पंत


हे सुद्धा वाचा:-

IPL T20 2023 Timetable :आय पी एल T20 2023 चे वेळापत्रक – Maharashtrasena News

Indian Premier League

Indian Premier League 2023

IPL

IPL 2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here