India vs Pakistan, T20 World Cup 2022 Super12, India won by 4 wickets | भारत विरुद्ध पाकिस्तान, भारतीय संघाचा ४ गडी राखून विजय, विराट कोहली व पंड्याची शानदार खेळी

India vs Pakistan, T20 World Cup 2022

India vs Pakistan, T20 World Cup 2022 Super12, India won by 4 wickets | भारत विरुद्ध पाकिस्तान, भारतीय संघाचा ४ गडी राखून विजय, विराट कोहली व पंड्याची शानदार खेळी T20 World Cup 2022: India vs Pakistan Maharashtra sena News : India vs Pakistan T20 Worldcup 2022 Live Score, भारत विरुद्ध पाकिस्तान, T20 विश्वचषक २०२२ मधील … Read more

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

IND vs PAK Asia Cup 2022 T20, India Won by 5 Wickets: भारतीय संघाचा विजय, हार्दिक पांड्या प्लेयर ऑफ मॅच

एशिया चषक २०२२ मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यांमध्ये, भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. भारतीय क्रिकेट संघाने शेवटच्या षटकात १४८ धावांचे लक्ष्य गाठले.

भारतीय संघाच्या विजयात रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याने महत्त्वाची भूमिका बजावली. रवींद्र जडेजाने ३५ आणि हार्दिकने पांड्याने नाबाद ३३ धावा केल्या.

भारताने पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव केला. १४८ धावांचे लक्ष्य भारतीय संघाने १९.४ षटकात पूर्ण केले. हार्दिक पंड्याने नवाजच्या चेंडूवर षटकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला. भारताचा ऑल राऊण्डर खेळाडू हार्दिक पांड्या ३५ धावांवर नाबाद राहिला. तर कोहली आणि जडेजाने ३३-३३ धावांचे योगदान दिले.

तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करताना पाकिस्तानला सुरुवातीपासूनच दडपणाखाली ठेवले. त्यामुळे पाकिस्तानचा संपूर्ण संघ १९.५ षटकांत १४७ धावांत गारद झाला.
भुवनेश्वर कुमार ने सर्वाधिक चार आणि हार्दिक पांड्याने तीन बळी घेतले.

Read more

India vs Pakistan, Asia Cup 2022 : भारतीय संघ

India vs Pakistan, Asia Cup 2022

India vs Pakistan, Asia Cup 2022: भारतीय संघ India vs Pakistan, Asia Cup 2022: एशिया कप 2022 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना रविवार (२८ ऑगस्ट ) ला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७.:३० वाजता दुबई इंटरनॅशनल स्टेडियम वर खेळला जाईल. एशिया कप चे प्रसारण स्टार नेटवर्क वर केले जाईल, तसेच स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनलवर थेट सामना … Read more

error: Content is protected !!