जगातील देशांची यादी ( List of countries in the world)
( List of countries in the world ) जगामध्ये एकूण सात खंड आहेत. त्यांची नावे खालील प्रमाणे.जगातील ७ खंड: आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, आणि आर्क्टिक. या सात खंडांच्या विभाजनानुसार आपण प्रत्येक खंडातील देशांची यादी पाहणार आहोत. आशिया खंड अफगाणिस्तान (Afganistan) बांगलादेश ( Bangladesh) चीन (China) पूर्व तैमोर ( East Timor) भारत … Read more