Australia vs New Zealand, T20 World Cup 2022 Super12: न्युझीलँडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला – Maharashtrasena News

Australia vs New Zealand, T20 World Cup 2022 Super12: न्युझीलँडने ऑस्ट्रेलियाचा ८९ धावांनी पराभव केला

Maharashtrasena News: T20 World Cup 2022

T20 विश्वचषकाच्या सुपर-12 टप्प्यातील पहिला सामना आज ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड यांच्यात खेळला गेला. आजचा सामना सिडनी क्रिकेट मैदानावर सुरु झाला. ऑस्ट्रेलियन संघाने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला. सिडनी येथे झालेल्या या सामन्यात न्युझीलँडने ऑस्ट्रेलियाला २०१ धावांचे लक्ष्य दिले होते. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली.

T20 विश्वचषक 2022 ची खरी लढाई आजपासून सुरू झाली आहे. शनिवार 22 ऑक्टोबर 2022 पासून सुपर-12 सामने खेळले जात आहेत, ज्यामध्ये पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि न्युझीलँड यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियन संघ 89 धावांनी पराभूत झाला. सामनावीर डेव्हॉन कॉनवेच्या 92 धावांच्या खेळीमुळे न्युझीलँडने 3 गडी गमावून 200 धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघ 17.1 षटकात 111 धावांवर ऑल आऊट झाला.

न्युझीलँड स्कोअर: 200/3 (20 षटके)

या सामन्यात न्युझीलँड संघाने तुफानी फलंदाजी करत 200 धावा केल्या आणि केवळ 3 विकेट गमावल्या. , न्युझीलँड संघाकडून डेव्हिड कॉनवेने नाबाद 92 धावा केल्या. ज्यामध्ये त्याने 7 चौकार, 2 षटकार मारले. शेवटच्या सामन्यात जिमी नीशमनेही केवळ 13 चेंडूत 26 धावा केल्या, ज्यात त्याने 2 षटकार ठोकले.

सामना सुरू होताच न्यूझीलंड संघाने ताबोडतोड फलंदाजी केली, फिन ऍलनने 16 चेंडूत 42 धावा केल्या. त्यात त्याने 5 चौकार, 3 षटकार मारले. ऑस्ट्रेलिया संघाकडून जोश हेझलवूडने दोन, तर अॅडम झाम्पाला एक विकेट मिळाली.

ऑस्ट्रेलियाची धावसंख्या: 111/10 (17.1 षटके)

201 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियन संघाने सुरुवातीपासूनच विकेट्स गमावल्या. 11 षटकांत ऑस्ट्रेलियाच्या पाच विकेट पडल्या होत्या. मॅक्सवेल आणि पॅट कमिन्स यांनी उपयुक्त योगदान देत संघाला 100 धावांचा टप्पा गाठण्यास मदत केली.

T20 World Cup Team India Schedule: T20 विश्वचषक 2022 भारतीय संघ, वेळापत्रक

T20 World cup 2022: T20 विश्वचषक 2022 भारतीय संघ, वेळापत्रक

महाराष्ट्र सेना न्युज: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेला दिनांक. 16 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.

टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ (T20 World Cup Team India)

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह

राखीव खेळाडू : मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, शार्दूल ठाकूर

T20 विश्वचषक 2022 भारतीय संघ, वेळापत्रक

( T20 World Cup Team India Schedule )

1) 23-ऑक्टोबर-2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान, दुपारी 1:30 (IST), मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न

2) 27-ऑक्टोबर-2022 : भारत विरुद्ध नेदरलँड्स, दुपारी 4:30 PM (IST), सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनी

3) 30-ऑक्टोबर-2022 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुपारी 4:30 PM(IST), पर्थ स्टेडियम पर्थ

4) 02-नोव्हेंबर-2022 : भारत विरुद्ध बांगलादेश, दुपारी 1:30 PM (IST), अॅडलेड अॅडलेड

5) 06-नोव्हेंबर-2022 : भारत वि झिम्बाब्वे, दुपारी 1:30 PM (IST), मेलबर्न क्रिकेट ग्राउंड मेलबर्न

icc t20 विश्वचषक वेळापत्रक

T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

 

 

T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

T20 World Cup 2022 Schedule: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेला आज दिनांक. 16 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात झाली आहे. विश्वचषक स्पर्धेच्या २८ दिवसामध्ये ४५ सामने होतील.

T20 वर्ल्ड कप २०२२ मध्ये १६ संघ खेळतील. या १६ संघाचे २ भागात विभाजन केला आहे.
पहिली फेरी ( Round 1) / क्वालीफाइंग राउंड आणि सुपर १२ ( Super12)

ICC Mens T20 World Cup 2022 Group -

पहिली फेरी ( Round 1) सामने – 16 ऑक्टोबर 2022 ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान खेळले जातील.
दुसरी फेरी : सुपर 12 सामने – 22 ऑक्टोबर 2022 ते 6 नोव्हेंबर 2022 दरम्यान खेळले जातील.

T20 World Cup 2022 Schedule

 पहिली फेरी : क्वालीफाइंग राउंड- ( Round 1)

16 ऑक्टोबर 2022 अ गट : श्रीलंका विरुद्ध नामिबिया, गिलॉन्ग 9:30 वाजता
16 ऑक्टोबर 2022 अ गट : UAE विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
17 ऑक्टोबर 2022 ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध स्कॉटलंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
17 ऑक्टोबर 2022 ब गट : झिम्बाब्वे विरुद्ध आयर्लंड, होबार्ट दुपारी 1.30 वाजता
18 ऑक्टोबर 2022 अ गट : नामिबिया विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
18 ऑक्टोबर 2022 अ गट : श्रीलंका विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
19 ऑक्टोबर 2022 ब गट : स्कॉटलंड विरुद्ध आयर्लंड, होबार्ट रात्री 9.30 वाजता
19 ऑक्टोबर 2022 ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1:30 वाजता
20 ऑक्टोबर 2022 अ गट : श्रीलंका विरुद्ध नेदरलँड्स, जिलॉन्ग रात्री 9.30 वाजता
20 ऑक्टोबर 2022 अ गट : नामिबिया विरुद्ध यूएई, जिलॉन्ग दुपारी 1.30 वाजता
21 ऑक्टोबर 2022 ब गट : वेस्ट इंडिज विरुद्ध आयर्लंड, होबार्ट 9:30 वाजता
21 ऑक्टोबर 2022 ब गट : स्कॉटलंड विरुद्ध झिम्बाब्वे, होबार्ट दुपारी 1.30 वाजता

ICC-Mens-T20-World-Cup-2022-Schedule-first-round
ICC-Mens-T20-World-Cup-2022-Schedule-first-round ( Image: ICC)

दुसरी फेरी : सुपर 12 (T20 World Cup 2022)

दुसरी फेरी: सुपर 12

22 ऑक्टोबर 2022 : न्यूझीलंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया , सिडनी 12:30 वाजता
22 ऑक्टोबर 2022 : इंग्लंड विरुद्ध अफगाणिस्तान, पर्थ 4:30 वाजता
23 ऑक्टोबर 2022 : A1 विरुद्ध B2, होबार्ट 9:30 वाजता
23 ऑक्टोबर 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
24 ऑक्टोबर 2022 : बांगलादेश विरुद्ध A2, होबार्ट 12:30 वाजता
24 ऑक्टोबर 2022 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध B1, होबार्ट 4:30 वाजता
25 ऑक्टोबर 2022 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध A1, पर्थ दुपारी 4:30 वाजता
26 ऑक्टोबर 2022 : इंग्लंड विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9.30 वाजता
26 ऑक्टोबर 2022 : न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
27 ऑक्टोबर 2022 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश, सिडनी सकाळी 8.30 वाजता
27 ऑक्टोबर 2022 : भारत विरुद्ध नेदरलँड्स, सिडनी 12:30 वाजता
27 ऑक्टोबर 2022 : पाकिस्तान विरुद्ध B1, पर्थ दुपारी 4.30 वाजता
28 ऑक्टोबर 2022 : अफगाणिस्तान विरुद्ध B2, मेलबर्न रात्री 9:30 वाजता
28 ऑक्टोबर 2022 : इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मेलबर्न दुपारी 1.30 वाजता
29 ऑक्टोबर 2022 : न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका, सिडनी दुपारी 1:30 वाजता
30 ऑक्टोबर 2022 : बांगलादेश विरुद्ध B1, ब्रिस्बेन सकाळी 8:30 वाजता
30 ऑक्टोबर 2022 : पाकिस्तान विरुद्ध A2, पर्थ 12:30 वाजता
30 ऑक्टोबर 2022 : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पर्थ दुपारी 4.30 वाजता
31 ऑक्टोबर 2022 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध B2, ब्रिस्बेन दुपारी 1:30 वाजता
1 नोव्हेंबर 2022 : अफगाणिस्तान विरुद्ध A1, ब्रिस्बेन रात्री 9:30 वाजता
1 नोव्हेंबर 2022 : इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड, ब्रिस्बेन 1:30 वाजता
2 नोव्हेंबर 2022 : B1 विरुद्ध A2, अॅडलेड 9:30 वाजता
2 नोव्हेंबर 2022 : भारत विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड दुपारी 1:30 वाजता
3 नोव्हेंबर 2022 : पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सिडनी दुपारी 1.30 वाजता
4 नोव्हेंबर 2022 : न्यूझीलंड विरुद्ध B2, अॅडलेड 9:30 वाजता
4 नोव्हेंबर 2022 : ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगाणिस्तान, अॅडलेड दुपारी 1.30 वाजता
5 नोव्हेंबर 2022 : इंग्लंड विरुद्ध A1, सिडनी दुपारी 1:30 वाजता
6 नोव्हेंबर 2022 : दक्षिण आफ्रिका विरुद्ध A2, अॅडलेड सकाळी 5:30 वाजता
6 नोव्हेंबर 2022 : पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश, अॅडलेड रात्री 9.30 वाजता
6 नोव्हेंबर 2022 : भारत विरुद्ध B1, मेलबर्न दुपारी 1:30 वाजता

 

ICC-Mens-T20-World-Cup-2022-Schedule-second-round ( Image: ICC)
ICC-Men’s-T20-World-Cup-2022-Schedule-second-round ( Image: ICC)

 

ICC Men’s T20 World Cup 2022 | आयसीसी टी-20 विश्वचषक 2022

ICC Men’s T20 World Cup 2022 | आयसीसी टी-20 विश्वचषक 2022

Maharashtra Sena News:

T20 World Cup 2022: आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेला आज दिनांक. 16 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात झाली आहे.

आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 (ICC Men’s T20 World Cup 2022) स्पर्धेची ८ वी आवृत्ती आहे. T20 Cricket World Cup 2022 हा १६ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.

१६ ऑक्टोबर २०२२ ते २१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत ग्रुप स्टेज पात्रता सामने होणार आहेत.

( राऊंड 1) :मध्ये ग्रुप स्टेज पात्रतेसाठी आठ क्रिकेट संघ एकमेकांशी स्पर्धा करतील, त्यापैकी चार संघ सुपर १२ (Super12) राऊंडला पात्र ठरतील.

( Super 12 / राऊंड 2) : ICC Cricket T20 World Cup सुपर 12 राऊंडला दिनांक. 22 ऑक्टोबर 2022 पासून सुरुवात होईल.

विश्वचषक स्पर्धेच्या २८ दिवसामध्ये ४५ सामने होतील. ICC Men’s T20 World Cup 2022 या स्पर्धेचा अंतिम सामना १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मेलबर्न क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

ICC Mens T20 World Cup 2022 Group -

T20 World Cup 2022 Schedule | T20 विश्वचषक 2022 पूर्ण वेळापत्रक

India vs South Africa Live Score, 3rd ODI 2022, India won by 7 wickets | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3rd ODI, भारतीय संघाचा ७ गडी राखून विजय, भारताने २-१ ने मालिका जिंकली

India vs South Africa Live Score, 3rd ODI 2022 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तिसरा एकदिवसीय सामना

Maharashtra sena News : India vs South Africa Live Score,3rd ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तिसरा एकदिवसीय सामना आज Arun Jaitley Stadium is a cricket stadium, Delhi येथे सुरु आहे.

भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ खेळत आहे.

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी.

IND vs SA 3rd ODI

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी.

1st inning – SA 99/10 (27.1 Overs)

डी कोक         – ६ धावा ( १० बॉल ) १ चौकार,
जे. मलान        – १५ धावा ( २७ बॉल ) ३ चौकार ,
रिझा हेन्ड्रिकस   – ३ धावा ( २१ बॉल ) ,
मारक्रम           – ९ धावा ( १९ बॉल ),
हेनरिच क्लास्सेन – ३४ धावा ( ४२ बॉल ) ४ चौकार,
डेव्हिड मिलर     – ७ धावा ( ०८ बॉल ) १ चौकार,
फेहलुकवेओ     – ५ धावा ( ५ बॉल ), १ चौकार,
मार्को जानसेन   – १४ धावा ( १९ बॉल ), १ चौकार, १ षटकार ,
फॉर्च्युइन         – १ धावा ( ५ बॉल ).
नॉर्टजे            – 0 धावा ( ६ बॉल ).
लुंगी एन्गिडी*   – 0 धावा ( १ बॉल ). – नाबाद

भारतीय गोलंदाजी

कुलदीप यादव   – ४.१ओव्हर्स – १८ रन्स – ४ विकेट्स
मोहम्मद सिराज  – ५ ओव्हर्स – १७ रन्स – २ विकेट्स
वॉशिंग्टन सुंदर   – ४ ओव्हर्स – १५ रन्स – २ विकेट्स
शाहबाझ अहमद – ७ ओव्हर्स – ३२ रन्स – २ विकेट्स
शार्दूल ठाकूर     – २ ओव्हर्स – ८ रन्स – 0 विकेट्स
आवेश खान      – ५ ओव्हर्स – ८ रन्स – 0 विकेट्स

भारतीय संघासमोर १०० धावांचे आव्हान

2nd inning – इंडिया 105 /3 (19.1 Overs)

शिखर धवन – ८ धावा ( १४ बॉल ) १ चौकार,
शुभमन गिल – ४९ धावा ( ५७ बॉल ) ८ चौकार,
ईशान किशन – १० धावा ( १८ बॉल ) २ चौकार,
श्रेयस अय्यर – २८ धावा ( २३ बॉल ) ३ चौकार, २ षटकार , (नाबाद )
संजू सॅम्सन – २ धावा ( ०४ बॉल ), (नाबाद )

भारतीय संघाचा ७ गडी राखून विजय ( India won by 7 wkts )

भारताने २-१ ने मालिका जिंकली 

India vs South Africa Live Score, 2nd ODI, India won by 7 wkts | भारतीय संघाचा ७ गडी राखून विजय , श्रेयश अय्यरचे शतक, ईशान किशनचे अर्धशतक

India vs South Africa Live Score, 2nd ODI 2022 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरा एकदिवसीय सामना

India vs South Africa Live Score, 2nd ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरा एकदिवसीय सामना आज JSCA International Stadium Complex, Ranchi येथे सुरु आहे.

साऊथ आफ्रिका संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ खेळत आहे.

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी.

  ind vs sa 2nd odi live score  

IND vs SA 2nd ODI

1st inning – SA 278/7 (50 Overs)

डी कोक          – ५ धावा ( ८ बॉल ) १ चौकार,
जे. मलान         – २५ धावा ( ३१ बॉल ) ४ चौकार ,
रिझा हेन्ड्रिकस    – ७४ धावा ( ७६ बॉल ) ९ चौकार, १ षटकार ,
मारक्रम           – ७९ धावा ( ८९ बॉल ) ७ चौकार, १ षटकार ,
हेनरिच क्लास्सेन  – ३० धावा ( २६ बॉल ) २ चौकार, २ षटकार ,
डेव्हिड मिलर * – नाबाद – ३५ धावा (३४ बॉल ) ४ चौकार,
पार्नेल             – १६ धावा ( २२ बॉल ),
के महाराज        – ५ धावा ( १३ बॉल ),
फॉर्च्युइन*        -नाबाद – 0 धावा ( १ बॉल ).

भारतीय गोलंदाजी

मोहम्मद सिराज   – १० ओव्हर्स – ३८ रन्स – ३ विकेट्स
शाहबाझ अहमद  – १० ओव्हर्स – ५४ रन्स – १ विकेट्स
वॉशिंग्टन सुंदर    – ९ ओव्हर्स – ६० रन्स – १ विकेट्स
शार्दूल ठाकूर      – ५ ओव्हर्स – ३६ रन्स – १ विकेट्स
कुलदीप यादव     – ९ ओव्हर्स – ४९ रन्स – १ विकेट्स
आवेश खान        – ७ ओव्हर्स – ३५ रन्स – 0 विकेट्स

भारतीय संघासमोर २७९ धावांचे आव्हान

भारतीय फलंदाजी

2nd inning – इंडिया 282 /3 (45.5 Overs)

शिखर धवन – १३ धावा ( २० बॉल ) 0 चौकार, १ षटकार ,
शुभमन गिल – २८ धावा ( २६ बॉल ) ५ चौकार, 0 षटकार ,
ईशान किशन – ९३ धावा ( ८४ बॉल ) ४ चौकार, ७ षटकार ,
श्रेयस अय्यर – ११३* धावा ( ११५ बॉल ) १५ चौकार, 0 षटकार , (नाबाद )
संजू सॅम्सन – ३०* धावा ( ३६ बॉल ) १ चौकार, १ षटकार ,(नाबाद )

भारतीय संघाचा विजय, श्रेयश अय्यरचे शतक, ईशान किशनचे अर्धशतक

भारतीय संघाचा ७ गडी राखून विजय ( India won by 7 wkts )

 

 

India vs South Africa Live Score, 1st ODI 2022 | भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना

India vs South Africa Live Score,1st ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना

India vs South Africa Live Score, 1st ODI 2022  भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला एकदिवसीय सामना सामना आज Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium, Lucknow येथे सुरु आहे. सामन्यात पावसामुळे नाणेफेक उशीर झाला.

भारतीय संघाने संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे हा सामना ४० ओव्हर्सचा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली आज भारतीय संघ खेळत आहे.

साऊथ आफ्रिका प्रथम फलंदाजी करतं २४९ / ४ ( ४०ओव्हर्स ) धावा केल्या.

IND vs SA 1St ODI

1st inning – SA 249 /4 (40 Overs)

जे. मलान – २२ धावा ( ४२ बॉल ) ३ चौकार ,
डी कोक- (wk) ४८ धावा ( ५४ बॉल ) ५ चौकार,
बमुआ – ८ धावा ( १२ बॉल ) २ चौकार,
मारक्रम – 0 धावा (५ बॉल ) ,
हेनरिच क्लास्सेन* – नाबाद ७४ धावा ( ६५ बॉल ) ६ चौकार, 2 षटकार ,
डेव्हिड मिलर * – नाबाद ७५ धावा ( ६३ बॉल ) 5 चौकार, 3 षटकार.

भारतीय गोलंदाजी
शार्दूल ठाकूर – ८ओव्हर्स – ३५ रन्स – २ विकेट्स
कुलदीप यादव – ८ओव्हर्स – ३९ रन्स – १ विकेट्स
रवी बिष्णोई – ८ओव्हर्स – ६९ रन्स – १ विकेट्स

भारतीय संघासमोर २५० धावांचे आव्हान

India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके

India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके

India vs South africa 2nd T20I : भारतीय संघाने रचला २३७ धावांचा डोंगर, सूर्यकुमार यादव व के.एल राहुल यांचे शानदार अर्धशतके.

भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका T20 दुसरा सामना आज Barsapara Cricket Stadium, (Guwahati, Assam ) येथे सुरु आहे.
साऊथ आफ्रिका संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

भारताने प्रथम फलंदाजी करतं २३७/३ धावा केल्या.

के एल राहुल – ५७ धावा ( २८ चेंडू, ५ चौकार , ४ षटकार ),
रोहित शर्मा – ४३ धावा ( ३७ चेंडू, ७ चौकार , १ षटकार ),
विराट कोहली – नाबाद ४९* धावा ( २८ चेंडू, ७ चौकार , १ षटकार ),
सूर्यकुमार यादव – ६१ धावा (२२ चेंडू, ५ चौकार , ५ षटकार ),
दिनेश कार्तिक – नाबाद १७* धावा ( ७ चेंडू, १ चौकार , २ षटकार )

IND vs SA 2nd T20I
1st inning – IND 237 /3

India Legends vs Sri Lanka Legends, Final Live: नमन ओझाचे शानदार शतक

Road Safety World Series T20 2022 Final मध्ये नमन ओझाचे शानदार शतक

India Legends vs Sri Lanka Legends Final (Road Safety World Series T20 2022) मध्ये नमन ओझाचे शानदार शतक.

India Legends vs Sri Lanka Legends, Final (Road Safety World Series) सामना आज शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियम, रायपूर येथे सुरु आहे.
प्रथम फलंदाजी करत असताना India Legends संघाने 195-6 (20 Over) स्कोर केला. या मध्ये सलामीवीर जोडी मधील नमन ओझाने ७१ चेंडूंमध्ये नाबाद १०८* धावा केल्या. यामध्ये त्याने १५ चौकार व ४ षटकार मारले. व नाबाद शतक झळकावले.

India Legends 195-6 (20 Over)
नमन ओझा १०८ धावा (७१ चेंडू), सचिन तेंडुलकर 0 (१), सुरेश रैना ४ (२), विनय कुमार ३६ (२१), युवराज सिंग १९(१३), इरफान पठाण ११ ( ९ ), यसुफ पठाण ० (२), बींनी ८ धावा (२ चेंडू )

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील ‘या’ बड्या उमेदवाराचा अर्ज झाला बाद. | Congress presidential election

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील ‘या’ बड्या उमेदवाराचा अर्ज झाला बाद.  ( Congress presidential election )

काँग्रेस अध्यक्ष पदाच्या निवडणुकीतील ‘या’ बड्या उमेदवाराचा अर्ज झाला बाद. (Congress presidential election)काँग्रेस अध्यक्ष पदाची ही निवडणूक सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे. काँग्रेसच्या तीन दिग्गज नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज भरला होता.

मल्लिकार्जुन खर्गे, शशी थरूर आणि झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी ( KN Tripathi) यांनी अध्यक्ष पद उमेदवारी अर्ज शुक्रवारी भरले होते. परंतु आता केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे. अध्यक्षपदासाठी केलेल्या अर्जात स्वाक्षरीमध्ये तफावत आढळल्याने केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाला आहे.
या कारणामुळे आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी उरलेल्या दोन उमेदवारांमध्ये शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होईल .

काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेल्या फॉर्मची आज छाननी करण्यात आली व यामध्ये झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांचा अर्ज फेटाळण्यात आला आहे. केएन त्रिपाठी यांचा फॉर्म विहित निकषांमध्ये बसला नाही व त्यामध्ये स्वाक्षरीच्या चुकाही होत्या अशी माहिती या निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक अधिकारी मधुसूदन मिस्त्री यांनी दिली आहे.

दरम्यान, झारखंडचे माजी मंत्री केएन त्रिपाठी यांचा अर्ज बाद झाल्यांनतर आता काँग्रेस अध्यक्ष पदासाठी शशी थरूर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात थेट लढत होणार आहे. ८ ऑक्टोबर २०२२ पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे.
काँग्रेस अध्यक्ष पदाची ही निवडणूक सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी होणार आहे आणि निवडणुकीची मतमोजणी बुधवार दि. १९ ऑक्टोबर २०२२ रोजी होईल.