Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रउद्योगाच्या गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र अव्वल -केंद्रीय सुक्ष्म,लघु,आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे | Narayan...

उद्योगाच्या गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र अव्वल -केंद्रीय सुक्ष्म,लघु,आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे | Narayan Rane

उद्योगाच्या गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र अव्वल -केंद्रीय सुक्ष्म,लघु,आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे

Maharashtra sena News: उद्योगाच्या गुंतवणुकीबाबत महाराष्ट्र अव्वल असून महाराष्ट्रात ६२ हजार ४२५ कोटी रूपयांची थेट परदेशी गुंतवणूक झाल्याची माहिती केंद्रीय सुक्ष्म,लघु, आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी दिली.

राज्यातल्या उद्योंगाबाबत उद्धव ठाकरे (Udhhav Thackrey) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackrey) नागरिकांमध्ये भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्या काळात राज्यात उद्योग आणण्यात अपयशी ठरल्याचं खापर दुसऱ्यांवर फोडण्याचं काम सुरू असल्याची टीका राणे यांनी केली. ते आज मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

महाविकास आघाडीच्या काळात वैद्यकीय उपकरणाबाबतचा आणि बोंईंगच्या प्रकल्पाबाबत सुरू होती त्याचं काय झालं असा सवाल त्यांनी यावेळी केला. यावेळी सीमावादावर बोलताना राज्यातली एकही इंच जागा कोणत्याही राज्याला देणार नसल्याची भाजपाची ठाम भूमिका असल्याचं सांगत सीमावादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्याला राणे यांनी विरोध दर्शवला.

Maharashtra tops on industry investment – Union Minister of Micro, Small and Medium Enterprises Narayan Rane

maharashtra-tops-on-industry-investment-union-minister-of-micro-small-and-medium-enterprises-narayan-rane

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!