India vs Pakistan, T20 World Cup 2022 Super12, India won by 4 wickets | भारत विरुद्ध पाकिस्तान, भारतीय संघाचा ४ गडी राखून विजय, विराट कोहली व पंड्याची शानदार खेळी
T20 World Cup 2022: India vs Pakistan
Maharashtra sena News : India vs Pakistan T20 Worldcup 2022 Live Score, भारत विरुद्ध पाकिस्तान, T20 विश्वचषक २०२२ मधील सामना आज Melbourne Cricket Ground, Melbourne येथे खेळाला गेला.
भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आज टी – २० विश्वचषक 2022 मधील पहिला सामना भारतीय संघाने खेळला..
पाकिस्तान प्रथम फलंदाजी.
IND vs PAK, T20 Worldcup.
पाकिस्तान संघ प्रथम फलंदाजी.
1st inning – PAK 159/8 (20 Overs)
मोहम्मद रिझवान – ४ धावा ( १2 बॉल ) १ चौकार,
बाबर आझम – 0 धावा ( 0 बॉल ) ,
शान मसूद – ५२ धावा ( ४२ बॉल ) ५ चौकार, – नाबाद
इफ्तिखार अहमद – ५१ धावा ( ३४ बॉल ) २ चौकार, ४ षटकार ,
शादाब खान – ५ धावा ( ६ बॉल ) १ चौकार,
हैदर अली – २ धावा ( ४ बॉल ),
नवाज – २ धावा ( ४ बॉल ),
आसिफ अली – २ धावा ( ३ बॉल ),
शाहीन आफ्रिदी – १६ धावा ( ८ बॉल ). १ चौकार, १ षटकार ,
हरिस रौफ – ६ धावा ( ४ बॉल ). १ षटकार , – नाबाद
भारतीय गोलंदाजी
भुवनेश्वर – ४ ओव्हर्स – २२ रन्स – ३ विकेट्स
अर्शदीप सिंग – ४ ओव्हर्स – ३२ रन्स – १ विकेट्स
शमी – ४ ओव्हर्स – २५ रन्स – १ विकेट्स
हार्दिक पांड्या – ४ ओव्हर्स – ३0 रन्स – ३ विकेट्स
अश्विन – ३ ओव्हर्स – २३ रन्स – 0 विकेट्स
अक्षर – १ ओव्हर्स – २१ रन्स – 0 विकेट्स
भारतीय संघासमोर १६० धावांचे आव्हान
2nd inning – इंडिया १६०/ ६ ( २० Overs)
केएल राहुल – ४ धावा ( ८ बॉल ) ,
रोहित शर्मा – ४ धावा ( ७ बॉल ) ,
विराट कोहली – ८२ धावा ( ५३ बॉल ) ६ चौकार, ४ षटकार , (नाबाद )
सूर्यकुमार यादव – १५ धावा ( १० बॉल ) २ चौकार,
अक्षर पटेल – २ धावा ( ०३ बॉल ),
हार्दिक पांड्या – ४० धावा ( ३७ बॉल ) १ चौकार, २ षटकार ,
दिनेश कार्तिक (वि.)- १ धावा ( २ बॉल ) ,
रविचंद्रन अश्विन- १ धावा ( १ बॉल ) , (नाबाद )
भारतीय संघाचा ४ गडी राखून विजय ( India won by 4 wkts )
Special win. Thank you to all our fans for turning up in numbers. 🇮🇳💙 pic.twitter.com/hAcbuYGa1H
— Virat Kohli (@imVkohli) October 23, 2022
Special win ✅
Special performance ✅
And fair to say, the social media was abuzz 👌 👌#TeamIndia | #T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/DCP0W78kVu
— BCCI (@BCCI) October 23, 2022