महाराष्ट्रसेना ऑनलाईन : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल (UPSC Result)
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी जाहीर झाला. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांपैकी आयोगाने एकूण ९३३ उमेदवारांची विविध सेवांमध्ये नियुक्ती करण्यासाठी शिफारस केली आहे.यात ६१३ पुरुष आणि ३२० महिलांचा समावेश आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांना अधिकृत वेबसाइट – upsc.gov.in व upsconline.nic.in या साईट वर लॉग इन करून निकाल तपासता येईल.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने २४ एप्रिल ते १८ मे २०२३ या कालावधीत ५८२ उमेदवारांची तिसऱ्या टप्प्यातील वैयक्तिक मुलाखत घेतली होती.
“इशिता किशोरने या परीक्षेत देशात प्रथम” स्थान प्राप्त केलं आहे. तिच्या पाठोपाठ गरिमा लोहिया, उमा हर्थी एन आणि स्मृती मिश्रा आहेत. पहिल्या चार स्थानावर महिलांचंच वर्चस्व आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत.
यूपीएससी नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर यामध्ये ठाण्याची ” कश्मिरा संखे महाराष्ट्र राज्यात पहिली” आली आहे. डॉ. कश्मिरा संखे या राज्यात प्रथम तर देशात 25 वा क्रमांक पटकावला आहे.
यंदाच्या यूपीएससी निकालात मराठी मुलांचा दबदबा पाहायला मिळतोय.
महाराष्ट्र राज्यातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातील ७० हून अधिक उमेदवार यशस्वी झाले आहेत. या निकालात पहिल्या 100 उमेदवारांमध्ये महाराष्ट्रातील 7 पेक्षा जास्त उमेदवारांचा समावेश आहे.
( Maharashtra UPSC Result), maharashtra upsc topper 2023,
क्रमांक २५ – कश्मिरा संखे, ( Kashmira Sankhe)
क्रमांक २८ – अंकिता पुवार,
क्रमांक ५४ – रूचा कुलकर्णी,
क्रमांक ५७ – आदिती वषर्णे,
क्रमांक ५८ – दिक्षिता जोशी,
क्रमांक ६० – श्री मालिये,
क्रमांक ७६ – वसंत दाभोळकर,
क्रमांक ११२ – प्रतीक अनिल जरड,
क्रमांक १२७ – जान्हवी साठे,
क्रमांक १४६ – गौरव कायंदे-पाटील,
क्रमांक १८३ – ऋषिकेश शिंदे,
क्रमांक २१४ – अर्पिता ठुबे,
क्रमांक २७७- अमर राऊत ,
क्रमांक २७८- अभिषेक दुधाळ ,
क्रमांक २८१ – श्रुतिषा पाताडे ,
क्रमांक २८७- स्वप्नील पवारने ,
क्रमांक ३४९- अनिकेत हिरडेने ,
क्रमांक ३७०- संकेत गरुड ,
क्रमांक ३८०- ओमकार गुंडगेने ,
क्रमांक ३९३- परमानंद दराडे ,
क्रमांक ३९६- मंगेश खिलारी.
क्रमांक ४४५- सागर खराडे ,
क्रमांक ४४८- करण मोरे ,
क्रमांक ४५२- पल्लवी सांगळे ,
क्रमांक ४६३- आशिष पाटील ,
क्रमांक ४७० – अभिजीत पाटील ,
क्रमांक ४९३ – शशिकांक नरवडे ,
क्रमांक ५२७ -प्रतिभा मेश्राम ,
क्रमांक ५३०- शुभांगी केकाण ,
क्रमांक ५३५ -प्रशांत डगळे ,
क्रमांक ५५२-लोकेश पाटील ,
क्रमांक ५६०- प्रतीक्षा कदम ,
क्रमांक ५६३- मानसी सकोरे ,
क्रमांक ५६९- जितेंद्र कीर,
क्रमांक ६३५ -अक्षय नेर्ले ,
क्रमांक ५६३- मानसी साकोरे ,
क्रमांक ५८१- अमित उंदिरवादेने,
क्रमांक ६३५ – अक्षय नेर्ले ,
क्रमांक ६३८- प्रतिक कोरडे ,
क्रमांक ६४८- करण मोरे ,
क्रमांक ६५७ – शिवम बुरघाटे,
क्रमांक ६६६ – केतकी बोरकर ,
क्रमांक ६८७ वा – सुमेध जाधव.
क्रमांक ६९३- शिवहर चक्रधर मोरे ,
क्रमांक ७००- सिद्धार्थ भांगे,
क्रमांक ७०७- स्वप्नील डोंगरे ,
क्रमांक ७०९- उत्कर्षा गुरव ,
क्रमांक ७१९- राजश्री देशमुख ,
क्रमांक ७५०- महारुद्र जगन्नाथ भोर ,
क्रमांक ७९९- स्वप्नील सैंदणे ,
क्रमांक ८१०- संकेत कांबळे ,
क्रमांक ८१६ – निखिल कांबळे ,
क्रमांक ८२८- गौरव प्रकाश अहिरराव,
क्रमांक ८५९ – श्रुती उत्तम श्रोते,
क्रमांक ८६१ – तुषार पवार ,
क्रमांक ९०२ – दयानंद रमाकांत तेंडोलकर ,
क्रमांक ९१९ – आरव गर्ग .
केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) नागरी सेवा परीक्षा निवड झालेल्या टॉप १० उमेदवारांची यादी
१) इशिता किशोर (Ishita Kishor)
२) गरिमा लोहिया
३) उमा हरति एन
४) स्मृति मिश्रा
५) मयूर हजारिका
६) गहना नव्या जेम्स
७) वसीम अहमद
८) अनिरुद्ध यादव
९) कनिका गोयल
१०) राहुल श्रीवास्तव
UPSC CSE Final Result PDF-
UPSC CSE Final Result PDF in Hindi
UPSC CSE Final Result PDF in English
Union Public Service Commission- UPSC
UPSC Results, UPSC, UPSC CSE Result 2022, Civil Services Final Result, यूपीएससी परीक्षेचा निकाल, केंद्रीय लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल, Maharashtra upsc result rank, UPSC CSE Final Result, maharashtra upsc topper 2023, upsc result 2023 topper list, maharashtra upsc topper list 2022, maharashtra upsc topper list 2022
Central Public Service Commission Civil Services Exam Final Result Declared: UPSC Result