बुलढाणा जिल्हा तालुका यादी | Buldhana District Taluka List in Marathi
Maharashtra sena News: बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण तालुके – 13
Talukas in Buldhana District
बुलढाणा जिल्हा तालुका यादी (Buldhana District Taluka List)
अनु. क्र तालुका पिन कोड
1 बुलढाणा 443001
2 मलकापूर 443101
3 मोताळा 443103
4 चिखली 443201
5 सिंदखेड राजा 443203
6 देउळगांव राजा 443204
7 जळगाव जामोद 443204
8 मेहकर 443301
9 लोणार 443302
10 नांदुरा 443404
11 संग्रामपूर 444202
12 शेगांव 444203
13 खामगाव 444303
Talukas in Buldhana District– Buldhana, Malkapur, Matola, Chikhali, Sindkhed raja, Deulgav raja, jalgav Jamod, Mehkar, Lonar, Nandura, Sangrampur, Shegav, Khamgav.
बुलढाणा जिल्ह्यातील तालुके (13)- बुलढाणा, मलकापूर, मोताळा, चिखली, सिंदखेड राजा, देउळगांव राजा, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगांव, खामगाव.
बुलढाणा जिल्हा नकाशा
Buldhana district map
FAQ/ सामान्य प्रश्न
प्रश्न: महाराष्ट्र ऐकून किती जिल्हे किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र ऐकून ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: बुलढाणा जिल्ह्यात एकूण 13 तालुके आहेत.
प्रश्न: बुलढाणा जिल्ह्यातील तालुके किती आहे?
उत्तर: बुलढाणा जिल्ह्यात 13 तालुके आहेत – बुलढाणा, मलकापूर, मोताळा, चिखली, सिंदखेड राजा, देउळगांव राजा, जळगाव जामोद, मेहकर, लोणार, नांदुरा, संग्रामपूर, शेगांव, खामगाव. .
प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहे ?
उत्तर: महाराष्ट्रातील एकूण 358 तालुके आहेत.
प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण 358 तालुके आहेत.
प्रश्न: अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
प्रश्न: बुलढाणा पिन कोड ?
उत्तर: बुलढाणा पिन कोड 443001
प्रश्न: बुलढाणा चे जुने नाव काय?
उत्तर: बुलढाणा शहर हे महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे; व या शहराचे पूर्वीचे नाव ‘भिलठाणा’ असे होते. त्याचे इंग्रज काळात ‘बुलढाणा’ असे नामांतर केले गेले.
Buldhana District pin code – 443001
buldhana-district-taluka-list-in-marathi