काशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव उपक्रम -पंतप्रधान नरेंद्र मोदी | Kashi Tamil Sangamam is a very innovative initiative- PM Narendra Modi

Kashi Tamil Sangamam is a very innovative initiative- PM Narendra Modi

काशी तमिळ संगमम हा अत्यंत अभिनव उपक्रम -पंतप्रधान नरेंद्र मोदी | Kashi Tamil Sangamam is a very innovative initiative- PM Narendra Modi Maharashtrasena News: गुजरात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराने वेग घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या गुजरात दौऱ्याचा आज दुसरा दिवस असून त्यांनी वेरावल इथं जाहीर सभा घेतली. लोकशाहीच्या या उत्सवात प्रत्येक मताला महत्व आहे … Read more

फिफा विश्वचषक २०२२ ला कतार इथं आजपासून सुरूवात होणार | FIFA World Cup 2022 begins in Qatar today

FIFA World Cup 2022 begins in Qatar today

फिफा विश्वचषक २०२२ ला कतार इथं आजपासून सुरूवात होणार Maharashtrasena News: फिफा विश्वचषक २०२२ (FIFA World Cup 2022) ला कतार ( Qatar) इथं आजपासून सुरूवात होणार आहे. अलबायत या स्टेडीयममध्ये उद्घाटन सोहळा पार पडेल. या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी भारताचं प्रतिनिधीत्व उपराष्ट्रपती जगदीप धनखड करणार आहेत. आजपासून ते १८ डिसेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्पर्धेत जगातील ३२ … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ | 62nd Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

62nd Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा ६२ वा दीक्षांत समारंभ | 62nd Convocation of Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University Maharashtrasena News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा (Dr. Babasaheb Ambedkar Marathwada University) ६२ वा दीक्षांत समारंभ आज औरंगाबाद इथं झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) … Read more

Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित

Skyroot Aerospace launched Vikrant -S India's first private rocket launched from Sriharikota in Andhra Pradesh भारत अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करत असून याद्वारे यशाची नवी शिखरं काबीज करणं शक्य होणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटलं आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आज श्रीहरीकोटा इथून पहिल्या खासगी उपग्रहाचं प्रक्षेपण करून नवा इतिहास निर्माण केला. संपूर्ण भारतीय बनावटीच्या स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेडनं तयार केलेल्या विक्रम अर्थात व्ही के एस रॉकेट चं आज काही वेळापूर्वी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. त्यावेळी ते बोलत होते. स्कायरूट एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी स्टार्ट अप कंपनीनं, व्‍ही के एस अग्निबाण विकसित केला. हा एकच टप्पा असलेला, सिंगल स्टेज स्पिन स्टेबिलाइज्ड सॉलिड प्रोपेलंट अग्निबाण आहे. या प्रक्षेपणासाठी इस्रोसोबत सामंजस्य करार करणारी स्कायरूट, ही पहिली स्टार्टअप कंपनी आहे. अग्निबाणाच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. अंतराळ क्षेत्रात भारतानं नवी सुरुवात कंली आहे. अंतराळ परिसंस्था आणि स्टार्टअप परिसंस्था विकसित करण्याच्या दिशेने हे महत्वपूर्ण पाऊल असल्याचं त्यांनी सांगितलं. इसरोमध्ये खासगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे मोठं परिवर्तन घडत आहे. आगामी काळात अंतराळ क्षेत्रात सरकारी -खासगी भागीदारीमुळे अंतराळ क्षेत्राला मोठा लाभ होईल असं इसरोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले.

Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित Maharashtrasena News: Skyroot Aerospace launched Vikrant -S: भारताचा पहिला खाजगी अग्निबाण आंध्रप्रदेशातल्या श्रीहरीकोटा इथून प्रक्षेपित भारत अंतराळ संशोधन आणि प्रक्षेपण क्षेत्रात स्वतःची स्वतंत्र यंत्रणा निर्माण करत असून याद्वारे यशाची नवी शिखरं काबीज करणं शक्य होणार आहे, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह (Jitendra … Read more

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray

We Don't agree with Rahul Gandhi's statement about Savarkar - Uddhav Thackeray

राहुल गांधी यांनी सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याशी सहमत नाही -उद्धव ठाकरे | Uddhav Thackeray आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा दहावा स्मृतिदिन. आजच्याच दिवशी म्हणजे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेबांच निधन झालं होत व मुंबई नगरी स्तब्ध झाली होती. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त संपूर्ण ठाकरे कुटुंब व शिवसैनिकांनी मुंबईतील शिवाजीपार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला अभिवादन केला. सर्वानी शिवतीर्थावर बाळासाहेबांना आदरांजली … Read more

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’

Chief Minister Eknath Shinde visited the residence of 'Rajgriha'

‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली | Chief Minister Eknath Shinde visited the residence of ‘Rajgriha’ Maharashtrasena News: भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचं प्रदीर्घ काळ वास्तव्य असलेल्या, मुंबईत दादर इथल्या ‘राजगृह’ या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी भेट दिली. यावेळी बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) … Read more

नवी दिल्लीत “एमएसएमई दालना”चं केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन | Union Minister Narayan Rane inaugurates MSME Pavilion at India International Trade Fair 2022

Union Minister Narayan Rane inaugurates MSME Pavilion at India International Trade Fair 2022

नवी दिल्लीत “एमएसएमई दालना”चं केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्याहस्ते उद्घाटन | Union Minister Narayan Rane inaugurates MSME Pavilion at India International Trade Fair 2022 Maharashtrasena News: नवी दिल्लीत आयोजित 41व्या आयआयएफटी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा 2022 (India International Trade Fair 2022) मधल्या “एमएसएमई दालना”चं उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभाग मंत्री नारायण राणे … Read more

Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल

Bharat Jodo Yatra reached Washim district from Hingoli district this morning

Bharat Jodo Yatra: भारत जोडो- नफरत छोडो ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल Maharashtrasena News: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या नेतृत्वात कन्याकुमारीहून निघालेली भारत जोडो- नफरत छोडो (Bharat Jodo Yatra) ही यात्रा आज सकाळी हिंगोली जिल्हयातून वाशीम जिल्हयात दाखल झाली. यावेळी वाशीम जिल्हयाच्या सीमेवर पैनगंगा नदीच्या तीरावर यात्रेत सहभागी झालेल्या … Read more

रायगड : प्रासोल केमिकल्स कंपनीत वायूगळती एकाचा मृत्यू झाला तर २ जणांची प्रकृती गंभीर | Raigad

gas leak at prasol chemicals company in mahad raigad one worker died and 2 injured

रायगड : प्रासोल केमिकल्स कंपनीत वायूगळती एकाचा मृत्यू झाला तर २ जणांची प्रकृती गंभीर | Raigad Raigad News: रायगड जिल्हयातल्या महाड येथे औद्योगिक वसाहतीत असलेल्या प्रासोल केमिकल्स कंपनीत काल सायंकाळी वायूगळती झाल्यानं एकाचा मृत्यू झाला. तर २ जणांची प्रकृती गंभीर आहे. जितेंद्र आडे ( वय ४०) राहणार-वालन,बौद्धवाडी (कॉन्ट्रेक्ट लेबर)असे मृत मजुराचे नाव आहे तर मिलिंद … Read more

Pune District Taluka List in Marathi | पुणे जिल्हा तालुका यादी

Pune District Taluka List in Marathi

Pune District Taluka List in Marathi | पुणे जिल्हा तालुका यादी Maharashtrasena News: पुणे जिल्हा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक महत्वाचा जिल्हा आहे. (Pune District Taluka List in Marathi) पुणे जिल्ह्यामध्ये २ महानगरपालिका आहेत– पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका पुणे जिल्ह्यामध्ये १४ तालुके आहेत. हे १४ तालुके खालील ५ जिल्हा उपविभागांमध्ये विभागले गेले आहेत. जिल्हा … Read more

error: Content is protected !!