World Obesity Day 2023 | जागतिक लठ्ठपणा दिवस

World Obesity Day 2023 – जागतिक लठ्ठपणा दिवस 2023

Maharashtra sena : जागतिक लठ्ठपणा दिवस/ जागतिक स्थूलपणा दिवस / World Obesity Day 2023.

दरवर्षी 4 मार्च रोजी ‘जागतिक लठ्ठपणा दिवस’ (World Obesity Day 2023) जगभरात साजरा केला जातो. लोकांना लठ्ठपणाबद्दल जागरूक करणे, हा या दिवसाचा उद्देश आहे.

लठ्ठपणा हा आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. लठ्ठपणामुळे रक्तदाब, टाईप-2 मधुमेह, उच्च स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो.

खुप लोक लठ्ठपणामुळे ग्रस्त आहेत. लठ्ठपणाचे/ स्थूलपणाचे प्रमुख कारण म्हणजे जास्त प्रमाणात खाणे.

एका दिवसात आपण किती कॅलरी खातो? हे आपल्या दिवसभराच्या आहारावर अवलंबून आहे (World Obesity Day 2023 this habits can cause obesity).

तज्ज्ञांच्या मते, 70% पेक्षा अधिक लोकांमध्ये स्थूलपणा/लठ्ठपणाचे मुख्य कारण “योग्य आहार न घेणे” हे आहे. दैनंदिन जीवनचर्येत कोणत्याही प्रकारचा व्यायाम न करणे किंवा शारीरिक हालचाल जास्त न करणे, जास्त वेळ एका जागेवर बसून काम करणे हे देखील लठ्ठपणाचे मुख्य कारण असू शकते. या व्यतिरिक्त हार्मोन्समध्ये बदलाव, वजन वाढणे, औषधे आणि बदलत्या जीवनशैलीमुळे देखील ही लठ्ठपणाच्या समस्या उदभवू शकते.

स्थूलपणा/ लठ्ठपणा टाळण्यासाठी निरोगी कॅलरीचे सेवन करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त, तळलेले पदार्थ खाणे टाळले पाहिजे. त्याऐवजी निरोगी स्नॅक्स खाऊ शकता.

खाण्यातील चुकांमुळे लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो. लठ्ठपणाची कारणे .

अयोग्य अन्न खाणे

ताण

व्यायाम

(टीप : कोणतीही औषधे घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(World Obesity Day 2023 this habits can cause obesity)

FAQ:

Que: जंक फूड म्हणजे काय किंवा जंक फूडमध्ये काय येते?
जंक फूड
जगभरात जंक फूड ला सामान्यतः चिप्स, कँडीसारखे स्नॅक्स म्हटले जाते. बर्गर, किंवा पिझ्झासारखे तळलेले फास्ट फूड देखील जंक फूड म्हणून ओळखले जातात. या श्रेणीत काय येते ते कधीकधी सामाजिक स्थितीवर अवलंबून असते.

Leave a Comment

error: Content is protected !!