IND vs IRE: डबलीन इथं झालेल्या टी -20 क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय

India vs Ireland 1 -

IND vs IRE: डबलीन इथं झालेल्या टी -20 क्रिकेटच्या पहिल्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर २ धावांनी विजय Maharashtrasena : India vs Ireland IND vs IRE: डबलीन इथं सुरु असलेल्या भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारतानं आयरलँडचा २ धावांनी पराभव केला. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि प्रथम फलंदाजी … Read more

Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक

Monsoon session of Parliament 2023 maharashtrasena news

Monsoon session of Parliament 2023: संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session 2023)  आजपासून पासून सुरु होत आहे. त्यानिमित्तानं काल केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी या बैठकीचं अध्यक्षपद भूषवलं. या बैठकीला ३४ पक्षांचे ४४ नेते उपस्थित होते. मणिपूर … Read more

Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार

Monsoon session of Parliament 2023 -

Monsoon session of Parliament: संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु होणार, या अधिवेशनात ३१ नवीन विधेयकं सादर होणार Maharashtrasena News: संसदेचं पावसाळी अधिवेशन (Monsoon session of Parliament 2023) आजपासून सुरु होत आहे. २३ दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात एकूण ३१ विधयेकं सदनात मांडली जाणार असून १७ बैठका होतील. संसदेच्या जुन्या इमारतीत दोन्ही सभागृहांचं कामकाज होणार आहे. अधिवेशनाच्या … Read more

DRDO Recruitment 2023 : DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, येथे अर्ज करा

DRDO Recruitment 2023

DRDO Recruitment 2023 : DRDO मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, येथे अर्ज करा Maharashtrasena News: DRDO Recruitment 2023 संरक्षण संशोधन आणि विकास संस्था , (Defence Research and Development Organisation-DRDO ) येथे रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघाली आहे. DRDO Recruitment 2023 या भरतीच्या माध्यमातून प्रकल्प शास्त्रज्ञ B, प्रकल्प शास्त्रज्ञ C, प्रकल्प शास्त्रज्ञ D, प्रकल्प शास्त्रज्ञ F पदांच्या एकूण 55 … Read more

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई | India won 3 gold medals in the National Weightlifting Championship

India won 3 gold medals in the National Weightlifting Championship -

राष्ट्रकृुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची ३ सुवर्णपदकांची कमाई Maharashtrasena News:  नोएडा इथं सुरु असलेल्या राष्ट्रकुल भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरु असून, आतार्यंत भारतानं २२ सुवर्ण आणि ९ रौप्य पदकांसह एकूण ३१ पदकांची कमाई केली आहे. स्पर्धेच्या काल दुसऱ्या दिवशी महिलांच्या ६४ किलो वजनी युवा गटात हर्षिकानं एकूण १५५ किलो वजन उचलत सुवर्णपदक … Read more

Chandrayaan 3 : चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव

ISRO scientists showered with congratulations after successful launch of Chandrayaan 3 -

चंद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव Maharashtrasena News:  चंद्रयानच्या (Chandrayaan-3) यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रोच्या (Indian Space Research Organisation- ISRO) शास्त्रज्ञांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. भारताच्या अवकाश क्षेत्रातला हा मैलाचा दगड ठरला आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांनी दिली आहे. सर्व शास्त्रज्ञांचं त्यांनी अभिनंदन केलं. उपराष्ट्रपतींनीही सर्व शास्त्रज्ञांचं अभिनंदन केलं आहे. … Read more

सर्वोच्च न्यायालयाचं विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस | Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly

Supreme Court notice to Speaker of Legislative Assembly 1 -

Maharashtrasena News: शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षांना नोटीस बजावली असून, दोन आठवड्यात या नोटीसीला उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. ठाकरे गटाचे आमदार तसंच मुख्य प्रतोद सुनील प्रभु यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, त्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या याचिकेत शिवसेनेच्या अपात्र आमदारांबद्दल विधानसभेच्या अध्यक्षांनी लवकर निर्णय घेण्यास निर्देश देण्याबाबत … Read more

World Environment Day : जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन

World Environment Day

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन Maharashtrasena: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (World Environment Day) राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यात युद्धस्मारक परिसरात, दक्षिण विभागाचे लष्करप्रमुख ए.के. सिंह यांच्या हस्ते रुद्राक्षाचं रोप लावून जागतिक पर्यावरण दिवस साजरा करण्यात आला. या वेळी भारतातील विविध राज्याच्या मातीचं पूजन करून वृक्षरोपण करण्यात आलं. केंद्रीय संचार ब्युरोच्या वतीनं … Read more

Maharashtra SSC Result 2023:  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; ‘या’ Link वर पाहता येणार ऑनलाईन निकाल

Maharashtra SSC Result 2023

Maharashtra SSC Result 2023 :  महाराष्ट्र बोर्डाचा दहावीचा निकाल; ‘या’ Link वर पाहता येणार ऑनलाईन निकाल Maharashtrasena News: Maharashtra SSC Result 2023 महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या (SSC) परीक्षेचा निकाल (SSC Exam Result News) याकडे सर्वांचं लक्ष होतं. महाराष्ट्र बोर्डाचा इयत्ता दहावीचा (SSC) निकाल जूनच्या पहिल्या … Read more

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी | Swatantraveer Vinayak Damodar Savarkar’s birth anniversary

Swatantraveer Vinayak Damodar Savarkar

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात उत्साहात साजरी Maharashtrasena: स्वातंत्र्य संग्रामातले महान सेनानी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर (Swatantraveer Vinayak Damodar Savarkar) यांचं योगदान, त्याग आपल्या सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांची १४० वी जयंती नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात पहिल्यांदा होत आहे, ही अभिमानस्पद बाब आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM … Read more

error: Content is protected !!