TATA IPL 2025 : MI vs KKR Live Score – 12th Match | मुंबई इंडियन्स संघ ८ विकेटनी जिंकला
Maharashtrasena Online– Tata Ipl 2025, MI vs KKR, KKR vs MI, Mumbai Indians vs Kolkata Knight Riders, 12th Match Indian Premier League 2025, Kolkata Knight Riders vs Mumbai Indians
इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League – IPL 2025) चा 12 वा सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) क्रिकेट संघ आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders- KKR) या दोन संघांमध्ये होईल, IPL 2025 च्या 74 T20 सामन्यांपैकी 12 वा सामना सोमवार, दिनांक 31 मार्च 2025, रोजी खेळला गेला.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders (MI vs KKR), हा सामना मुंबई इंडियन्स क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या ” वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai)” येथे खेळला गेला आणि संध्याकाळी 7:30 वाजता सुरू झाला.
MI vs KKR, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर संध्याकाळी 7:30 वाजता झाला. KKR vs MI या सामन्यात तर (Mumbai Indians- MI) संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या (Hardik Pandya) कडे तर कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders- KKR) संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणे (Ajinkya rahane) कडे होते.
मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, (MI vs KKR)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (KKR vs MI) 12 सामना 2025 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders
मॅच क्र.: 12
तारीख : 31 मार्च 2025, सोमवार
वेळ : संध्याकाळी 7:30 वाजता
स्टेडियम : वानखेडे स्टेडियम, मुंबई (Wankhede Stadium, Mumbai)
टॉस: मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
पंच: साईदर्शन कुमार, सय्यद खालिद
तिसरे पंच: नितीन मेनन
सामनाधिकारी: जवागल श्रीनाथ
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders
मुंबई इंडियन्स (MI)
Mumbai Indians Squad for IPL 2025 / मुंबई इंडियन्स संघ /Mumbai Indians 2025
मुंबई इंडियन्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील
खेळत आहे: रायन रिकेल्टन , विल जॅक्स (विकेटकीपर) , सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , हार्दिक पांड्या (कर्णधार ) , नमन धीर , मिचेल सँटनर , दीपक चहर , ट्रेंट बोल्ट , अश्वनी कुमार , विघ्नेश पुथूर
बेंच: रोहित शर्मा (Impact player) , कॉर्बिन बॉश , राज बावा , रॉबिन मिंझ , सत्यनारायण राजू , मुजीब उर रहमान , कर्ण शर्मा , जसप्रीत बुमराह , रीस टोपले , बेव्हॉन जेकब्स , अर्जुन तेंडुलकर , कृष्णन श्रीजीथ
सहाय्यक कर्मचारी: किरॉन पोलार्ड , सचिन तेंडुलकर , लसिथ मलिंगा , जगदीश अरुणकुमार , महेला जयवर्धने , कार्ल हॉपकिन्सन
कोलकाता नाइट राइडर्स (KKR)
KKR Squad for IPL 2025
खेळत आहे: क्विंटन डी कॉक (विकेटकीपर) , सुनील नरेन , व्यंकटेश अय्यर , अजिंक्य रहाणे (सी) , रिंकू सिंग , आंग्रिश रघुवंशी , आंद्रे रसेल , रमणदीप सिंग , स्पेन्सर जॉन्सन , हर्षित राणा , वरुण चक्रवर्ती
बेंच:एनरिक नॉर्टजे , मनीष पांडे , वैभव अरोरा , अनुकुल रॉय , लवनीथ सिसोदिया , मोईन अली , रोवमन पॉवेल , मयंक मार्कंडे , रहमानउल्ला गुरबाज , चेतन साकारिया
सहाय्यक कर्मचारी:चंद्रकांत पंडित , भरत अरुण , ड्वेन ब्राव्हो , कार्ल क्रो
MI vs KKR Live Score
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स Live Match Score
कोलकाता नाईट रायडर्स – ११६ (१६.२)
मुंबई इंडियन्स – १२१/२ (१२.५)
मुंबई इंडियन्स संघ ८ विकेटनी जिंकला
सामनावीर: अश्विनी कुमार
MI vs KKR Live Score
Mumbai Indians vs Kolkata Knight Riders Live score
Kolkata Knight Riders (KKR) : 116 (16.2)
Mumbai Indians (MI) : 121/2 (12.5)
Mumbai Indians won by 8 wkts
PLAYER OF THE MATCH : Ashwani Kumar
FAQ – Mumbai Indians vs Kolkata Knight Riders
Que: Who won KKR vs MI?
Ans: Mumbai Indians won by 8 wickets against KKR
Que: yesterday match who won kkr vs mi
Ans: Mumbai Indians ( MI) won by 8 wickets against KKR
Que: who won kkr vs mi match? Ans : Mumbai Indians ( MI) won by 8 wickets against KKR
हे सुद्धा वाचा:-
Indian Premier League,
Indian Premier League 2025,
IPL, IPL 2025, Mumbai Indians,
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स,
mi vs kkr dream11 prediction,
mi vs kkr prediction,
mi vs kkr dream11 prediction,
mi vs kkr 2025