SRH vs RR 2025 live score, 2nd Match IPL 2025 Squads, Players List, Venue, Timing | सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स | Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
Maharashtrasena Online– SRH vs RR 2025, 2nd Match Indian Premier League 2025
इंडियन प्रीमियर लीग ( Indian Premier League – IPL 2025) चा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) क्रिकेट संघ आणि राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) या दोन संघांमध्ये आहे, IPL 2023 च्या 74 T20 सामन्यांपैकी दुसरा सामना रविवार, दिनांक 23 मार्च 2025 रोजी खेळला जात आहे.
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals (SRH vs RR 2025), हा सामना सनरायझर्स हैदराबाद क्रिकेट संघाचे होमग्राउंड असलेल्या “राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad)” येथे खेळला जाईल आणि दुपारी 03:30 वाजता आहे.
SRH vs RR, सामन्याची नाणेफेक सामना सुरू होण्याच्या 30 मिनिटे अगोदर दुपारी 03:30 वाजता होईल. SRH vs RR या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad – SRH) संघाचे नेतृत्व पॅट कमिन्स (Pat Cummins) असेल तर राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals- RR) संघाचे नेतृत्व रियान पराग कडे आहे.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR) दुसरा सामना 2025 ची वेळ, कर्णधार, संघ किंवा खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील येथे आहेत.
सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स (SRH vs RR 2025)
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals
मॅच क्र.: 2
तारीख : रविवार, 23 मार्च 2025
वेळ : दुपारी 03:30 वाजता
स्टेडियम : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम, हैदराबाद (Rajiv Gandhi International Stadium, Hyderabad)
पंच: एड्रियन होल्डस्टॉक, अक्षय तोत्रे
तिसरे पंच: रोहन पंडित
सामनाधिकारी: शक्ती सिंग
टॉस: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
srh vs rr toss : Rajasthan Royals (RR) won the toss & choose to be bowling.
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals Players List
सनरायझर्स हैदराबाद संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील
Sunrisers Hyderabad Squad for IPL 2025
सनरायझर्स हैदराबाद संघ 2025 /Sunrisers Hyderabad 2025
ट्रॅव्हिस हेड , अभिषेक शर्मा , इशान किशन (विकेटकीपर) , नितीश कुमार रेड्डी , हेनरिक क्लासेन , अनिकेत वर्मा , अभिनव मनोहर , पॅट कमिन्स (कर्णधार), सिमरजीत सिंग , हर्षल पटेल , मोहम्मद शमी
बेंच: सचिन बेबी , जयदेव उनाडकट , झीशान अन्सारी , ॲडम झाम्पा , विआन मुल्डर , राहुल चहर , कामिंदू मेंडिस , अथर्व तायडे , एशान मलिंगा
सहाय्यक कर्मचारी:डॅनियल व्हिटोरी , सायमन हेलमोट , मुथय्या मुरलीधरन , रायन कुक , जेम्स फ्रँकलिन
राजस्थान रॉयल्स संघ, कर्णधार व खेळाडूंच्या यादीचे संपूर्ण तपशील
Rajasthan Royals Squad for IPL 2025
राजस्थान रॉयल्स (RR) संघ/ Rajasthan Royals 2025
कर्णधार : रियान पराग ,
खेळत आहे: यशस्वी जैस्वाल , शुभम दुबे , नितीश राणा , रियान पराग (कर्णधार) , ध्रुव जुरेल (वि.) , शिमरॉन हेटमायर , जोफ्रा आर्चर , महेश थेक्षाना , तुषार देशपांडे , संदीप शर्मा , फजलहक फारुकी
बेंच: संजू सॅमसन , कुणाल सिंग राठोड , आकाश मधवाल , कुमार कार्तिकेय , क्वेना मफाका , वानिंदू हसरंगा , युधवीर सिंग चरक , अशोक शर्मा , वैभव सूर्यवंशी
सहाय्यक कर्मचारी:शेन बाँड , दिशांत याज्ञिक , विक्रम राठौर , राहुल द्रविड
हे सुद्धा वाचा:-
rr vs srh 2025 IPL live score
rr vs srh 2025 live score
SRH 00/0 (20)
RR 00/0 (20)
SRH vs RR 2025 Live Match Score
IPL
IPL 2025
Indian Premier League
Indian Premier League 2025
srh vs rr 2022, srh vs rr 2023,
srh vs rr 2024, srh vs rr ipl 2024, srh vs rr 2024 scorecard,
srh vs rr qualifier 2,
srh vs rr prediction,
srh vs rr live,
srh vs rr scorecard,
srh vs rr head to head,
srh vs rr live score,
srh vs rr tickets,
srh vs rr pitch report in hindi,
srh vs rr match,
srh vs rr qualifier 2 scorecard,
srh vs rr live match,
srh vs rr, SRH vs RR, ipl srh vs rr,