पुणे जिल्हा Pune District
Maharashtra sena News– पुणे जिल्हा माहिती ( Pune District Information)
पुणे जिल्हा (Pune District) महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांपैकी एक. पुणे जिल्ह्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. पुण्याला शिक्षणाचे माहेरघर म्हटले जाते.
पुणे जिल्हयाच्या सीमेस उत्तरेस व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, दक्षिणेला सातारा जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा तसेच आग्नेयेस सोलापूर जिल्हा, वायव्येला ठाणे जिल्हा आहे.
पुणे जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र १५.६४२ चौ.कि.मी. आहे. पुणे जिल्हा हा क्षेत्र नुसार राज्यात दुस-या क्रमांकावर आहे
बोलीभाषा : प्रामुख्याने मराठी,हिंदी, इंग्रजी. परंतु सर्व भारतीय भाषा बोलल्या जातात.
पुणे जिल्ह्याचा नकाशा ( Pune District Map )
पुणे जिल्हा भौगोलिक क्षेत्र : १५.६४२ चौ.कि.मी.
महाविद्यालये व विद्यापीठे :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
नद्या
भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा , मुठा, घोड , मीना, कुकडी, पुष्पावती, पवना, रामनदी
पुणे जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था
क्र तपशील संख्या नावे
१. महानगरपालिका – (०2) – पुणे महानगरपालिका व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
पुणे जिल्हा तहसील / पुणे जिल्हा तालुके:
पुणे जिल्ह्यात एकूण १४ तालुके आहेत. (Pune district taluka list)
पुणे शहर, हवेली, मावळ, मुळशी, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, भोर, वेल्हा, पुरंदर, खेड, जुन्नर, आंबेगाव
पुणे जिल्ह्यातील गावे
पुणे जिल्हा प्रत्येक तालुक्यातील एकूण गावांची संख्या
अनु. क्र. तालुका एकूण गावे
१ आंबेगाव तालुक्यातील गावे (१४४ प)
२ इंदापूर तालुक्यातील गावे (१४० प)
३ खेड तालुक्यातील गावे (१९० प)
४ जुन्नर तालुक्यातील गावे (१७९ प)
५ दौंड तालुक्यातील गावे (१०२ प)
६ पुरंदर तालुक्यातील गावे (११० प)
७ बारामती तालुक्यातील गावे (११५ प)
८ भोर तालुक्यातील गावे (२०० प)
९ मावळ तालुक्यातील गावे (१८८ प)
१० मुळशी तालुक्यातील गावे (१४८ प)
११ वेल्हे तालुक्यातील गावे (१३९ प)
१२ शिरूर तालुक्यातील गावे (१०६ प)
१३ हवेली तालुक्यातील गावे (१२८ प)
पुणे जिल्हा लोकसंख्या
पुणे जिल्हा लोकसंख्या
२०११ च्या जनगणनेनुसार पुणे जिल्ह्यातील एकूण लोकसंख्या- ९४२६२५९
एकूण पुरुषांची लोकसंख्या ४९३६३६२
एकूण स्त्रिया लोकसंख्या ४४९०५९७
पुणे जिल्हा पाहाण्यासारखी ठिकाणे
Best Tourist Places to visit in Pune | पुणे येथील पर्यटन स्थळे – Maharashtrasena News
पुणे जिल्ह्यातील किल्ले | Forts in Pune District – Maharashtrasena News
पुणे लोकेशन
पुणे हे शहर मुंबई-बंगलोर महामार्गावर आहे
मुंबई ते पुणे अंतर 150-200 किलोमीटर.
हे सुद्धा वाचा-
पुणे जिल्हा स्थापना
FAQ:
प्रश्न : पुणे जिल्ह्यामध्ये किती गावे आहेत ?
उत्तर :