भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : भारतीय क्रिकेटर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) लग्नाच्या बंधनात.

भारतीय क्रिकेट टीमचा प्रमुख गॊलंदाज जसप्रीत बुमराह व टीवी एंकर संजना गणेशन (Sanjana Ganesan)यांचा विवाहसोहळा सोमवार १५ मार्च २०२१ ला पार पडला.

जसप्रीत बुमराह याने सोसियल मेडिया वर लग्नाचे फोटो शेअर करत आपला आनंद व्यक्त केला. त्याच्या इंस्टाग्राम पोस्ट ला भरभरून शुभेच्या मिळल्या.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विवाहसोहळा हा मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थीतीत झाला.

या विवाह सोहळ्यात खूप सारी बंधने होती, उपस्तिथ असणाऱ्यांना मोबाईल फोन वापर करण्यास बंधनकारक होते.

बुमराह चा विवाह गोवा ला पार पडला.

जाणून घेऊया संजना गणेशन यांच्या बद्दल

संजना गणेशन या एक स्पोर्ट एंकर आहेत. ICC Cricket World Cup ते IPL 2019 च्या स्पोर्ट एंकर राहिल्या आहेत.

संजना गणेशन यांचा जन्म पुणे मध्ये ६ मे १९९१ ला झाला. तर बुमराह ची जन्मतारीख ६ डिसेंबर १९९३ आहे. जसप्रीत बुमराह, पत्नी संजना पेक्षा वयाने कमी आहे.

पुण्यामध्ये बिशप स्कूल मध्ये संजना चे शिक्षण झाले, नंतर वर्ष २००८ मध्ये symbosis collage मधून BTech.

तिचे वडील रामास्वामी गणेशन हे एक उत्तम लेखक व Management  गुरु आहेत व आई डाँक्टर सुषमा गणेशन या वकील आहेत.  

कॉलेज पूर्ण झाल्यावर संजनाने आयटी कंपनीमध्ये जॉब ही केला.

मॉडेलिंग क्षेत्रातही करियर करण्याचा संजनाने प्रयत्न केला होता. त्यांनतर वर्ष २०१६ पासून तिने अँकरिंग करायला सुरुवात केली.

स्टार स्पोर्ट या नामवंत स्पोर्ट चॅनेल सोबत काम सुरु केला. क्रिकेट सोबत इतर क्रीडा स्पर्धेमध्ये अँकरिंग करताना संजना गणेशन दिसते.

 

FAQ

Q. Sports anchor Sanjana Ganesan is married to which Indian cricketer?

Ans– Jasprit Bumrah

 

 

Leave a Comment

error: Content is protected !!