IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) बद्दल संपूर्ण माहिती

0
412
Mumbai Indians

IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) बद्दल संपूर्ण माहिती

महाराष्ट्र सेना ऑनलाईन | IPL TEAM – मुंबई इंडियन्स (Mumbai Indians ) बद्दल संपूर्ण माहिती

मुंबई इंडियन्स टीम IPL मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक यशस्वी टीम ठरली आहे. 2008 पासून मुंबई इंडियन्स ने सर्वाधिक ५ वेळा IPL  चे विजेते पद भूषवले आहे.

मालक– मुकेश अंबानी , नीता अंबानी.

मुंबई इंडियन टीम ही “ इंडिया विन स्पोर्ट प्रायवेट लिमिटेड ” या कंपनीच्या नावाने आहे.

टीम चे प्रशिक्षक – महेला जयवर्धन (Mahela jayavardene)आहेत.

कर्णधार– रोहित शर्मा (Rohit Sharma)

होम ग्राउंड – वानखेडे स्टेडियम (Wankhede stadium)

विजयी वर्ष२०१३, २०१५, २०१७, २०१९, २०२० या वर्षी मुंबई इंडियन्स टीम ने IPL मध्ये विजेते पद भूषवले आहे.

ऑफिसिअल वेबसाईट : www.mumbaiindians.com


२००८ पासून मुंबई इंडियन टीम IPL  मध्ये खेळत आहे. प्रत्येक वर्षाची थोडक्यात माहिती.

वर्ष २००८

खेळाडू

सनथ जयसूर्या (श्रीलंका), सचिन तेंडुलकर ( भारत ), ल्यूक रोंची (आस्ट्रेलिया ), डॉमिनिक थोर्नली (आस्ट्रेलिया), रॉबिन उथप्पा (भारत ), पिनल शाह (भारत), अभिषेक नायर (भारत), शॉन पोलॉक (साऊथ आफ्रिका ), हरभजन सिंग (भारत), मुसावीर खोटे (भारत), आशिष नेहरा (भारत), धवल कुलकर्णी (भारत)

कर्णधार – हरभजन सिंग, सचिन तेंडुलकर, शॉन पोलॉक

पहिला शतक : मुंबई इंडियन्स मधून – सनथ जयसूर्या

विजयी सामने : १४ मधील ७ सामने जिंकले

सीझन फिनिश: टीम क्रमांक – पाचवा
सर्वाधिक धावा : सनथ जयसूर्या – ५१४ धावा
सर्वाधिक बळी : आशिष नेहरा – १२ बळी


वर्ष २००९

मुंबई इंडियन (Mumbai Indians 2009):

कर्णधार : सचिन तेंडुलकर

सर्वाधिक  धावा : जीन-पॉल ड्युमिनी ( 372 )

सर्वाधिक विकेट : लसित मलिंगा ( 18 )

टीम चे प्रशिक्षक: शॉन पोलॉक

सीझन फिनिश: टीम क्रमांक 7

विजयी सामने : १४ मधील 5 सामने जिंकले

खेळाडू

खेळाडूचे नाव जन्मतारीख भूमिका फलंदाजी गोलंदाजी
सचिन तेंडुलकर (कर्णधार) २४-एप्रिल-१९७३ अव्वल फळीतील फलंदाज उजव्या हाताची फलंदाजी उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज
शिखर धवन ०५-डिसेंबर-१९८५ सलामीचा फलंदाज डावखुरी फलंदाजी उजव्या हाताचा ऑफब्रेक
ड्वेन ब्राव्हो ०७-ऑक्टोबर-१९८३ अष्टपैलू उजव्या हाताची बॅट उजव्या हाताचे मध्यम गोलंदाजी
अभिषेक नायर ०८-ऑक्टोबर-१९८३ अष्टपैलू डावा उजव्या हाताचे मध्यम-वेगवान गोलंदाज
जीन-पॉल ड्युमिनी १४-एप्रिल-१९८४ फलंदाजी अष्टपैलू डावखुरी बॅट उजव्या हाताचा ऑफब्रेक गोलंदाज
लसिथ मलिंगा 28-ऑगस्ट-1983 गोलंदाज उजव्या हाताने उजव्या हाताने वेगवान गोलंदाज
झहीर खान 07-ऑक्टोबर-1978 गोलंदाज उजवा उजवा डावा हात वेगवान गोलंदाज
योगेश ताकावाले
(विकेट कीपर )
०५-नोव्हेंबर-१९८४ विकेट कीपर उजव्या हाताची बॅट  
सौरभ तिवारी ३०-डिसेंबर-१९८९ फलंदाज डावखुरी बॅट  
रायन मॅकलारेन ०९-फेब्रुवारी-१९८३ अष्टपैलू डावा उजवा हात मध्यम गतीचा गोलंदाज
सनथ जयसूर्या ३०-जून-१९६९ अष्टपैलू डावखुरी बॅट  
राहिल शेख १२-जून-१९८५ गोलंदाज डावा डावा हात मध्यम गतीचा गोलंदाज
रोहन राजे 03-सप्टेंबर-1986 गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा वेगवान मध्यम
मोहम्मद अशरफुल ०७-जुलै-१९८४ फलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा ऑफब्रेक, लेगब्रेक
पिनल शाह ०३-नोव्हेंबर-१९८७ विकेट कीपर / फलंदाज उजव्या हाताचा  
काइल मिल्स 15-मार्च-1979 बॉलर राईट राईट-आर्म फास्ट-मीडियम
ल्यूक रोंची (विकेट कीपर)
२३-एप्रिल-१९८१
विकेट कीपर राईट  
हरभजन सिंग ०३-जुलै-१९८० गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा ऑफब्रेक
जयदेव शाह 04-मे-1983 फलंदाज डावा उजवा हात ऑफब्रेक
दिलहारा फर्नांडो १९-जुलै-१९७९ गोलंदाज उजव्या हाताचा उजव्या हाताचा वेगवान मध्यम
ग्रॅहम नेपियर ०६-जानेवारी-१९८० अष्टपैलू उजव्या हाताचे उजव्या हाताचे माध्यम
चैतन्य नंदा २९-मार्च-१९७९ गोलंदाज राईट राईट लेगब्रेक
धवल कुलकर्णी १०-डिसेंबर-१९८८ गोलंदाज उजव्या उजव्या हाताचे माध्यम
अजिंक्य रहाणे ०५-जून-१९८८ फलंदाज उजव्या उजव्या हाताचे माध्यम

वर्ष 2010

टीम चे प्रशिक्षक: रॉबिन सिंग

कर्णधार : सचिन तेंडुलकर , ड्वेन ब्राव्हो ( १ सामना )

सर्वाधिक  धावा : सचिन तेंडुलकर ( ६१८ )

सर्वाधिक विकेट : हरभजन सिंग ( १७ )

सर्वाधिक कॅच : कीरॉन पोलार्ड ( ६ )

सीझन फिनिश: रनर अप

विजयी सामने : १४ मधील १० सामने जिंकले

खेळाडू

बॅट्समन – सचिन तेंडुलकर, शिखर धवन , अजिंक्य रहाणे , अंबाती रायडू , जेपी डुमणे  

ऑलराऊंडर– सनथ जयसूर्या . रायन मॅकलारेन . ग्राहम नेपियर , राजगोपाल सतीश . अभिषेक नायर , ड्वेन ब्राव्हो , केरॉन पोलार्ड , स्टुअर्ट बिन्नी 

गोलंदाज– हरभजनसिंग, अबू नेचिम , दिलहारा फर्नांडो, धवल कुलकर्णी, झहीर खान, अली मुर्तझा, लसिथ मलिंगा, ईशान मल्होत्रा, सय्यद साहबुद्दीन, राहुल शुक्ला

वर्ष 2011

टीम चे प्रशिक्षक: रॉबिन सिंग

कर्णधार : सचिन तेंडुलकर , ड्वेन ब्राव्हो ( १ सामना )

सर्वाधिक  धावा : सचिन तेंडुलकर ( ६१८ )

सर्वाधिक विकेट : हरभजन सिंग ( १७ )

सर्वाधिक कॅच : कीरॉन पोलार्ड ( ६ )

सीझन फिनिश: रनर अप

विजयी सामने : १४ मधील १० सामने जिंकले

खेळाडू

बॅट्समन – सचिन तेंडुलकर, शिखर धवन , अजिंक्य रहाणे , अंबाती रायडू , जेपी डुमणे  

ऑलराऊंडर– सनथ जयसूर्या . रायन मॅकलारेन . ग्राहम नेपियर , राजगोपाल सतीश . अभिषेक नायर , ड्वेन ब्राव्हो , केरॉन पोलार्ड , स्टुअर्ट बिन्नी 

गोलंदाज– हरभजनसिंग, अबू नेचिम , दिलहारा फर्नांडो, धवल कुलकर्णी, झहीर खान, अली मुर्तझा, लसिथ मलिंगा, ईशान मल्होत्रा, सय्यद साहबुद्दीन, राहुल शुक्ला

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)
2022

टीम चे प्रशिक्षक – महेला जयवर्धन (Mahela jayavardene)आहेत.

कर्णधार– रोहित शर्मा (Rohit Sharma)

सर्वाधिक  धावा : इशान किशन ( 418 )

सर्वाधिक अर्धशतक : इशान किशन ( 3)

सर्वाधिक विकेट :जसप्रीत बुमराह ( 15 )

सर्वोत्तम गोलंदाजी आकडेवारी : जसप्रीत बुमराह ( 5 W/10 Runs) Ec0-2.50 

विजयी सामने : १४ मधील 4  सामने जिंकले

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)

 

खेळाडू

बॅट्समन – रोहित शर्मा , तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव,डेवाल्ड ब्रेव्हिस, रमणदीप सिंग, अनमोलप्रीत सिंग, अर्शद खान, राहुल बुद्धी, ट्रिस्टन स्टब्स

ऑलराऊंडर–  टिम डेव्हिड, डॅनिएल सॅम्स, कीरोन पोलार्ड, फेबियन ॲलन, संजय यादव, 

गोलंदाज– जसप्रीत बुमराह, बसील थम्पी, जयदेव उनादकट, कुमार कार्तिकेय, मयंक मारकंडे, राइली मेरेडिथ,हृतिक शोकीन, आकाश मधवाल, अर्जुन तेंडुलकर,  जोफ्रा आर्चर

विकेट कीपर- ईशान किशन , आर्यन जुयाल

Leave a Reply