भारत विरुद्ध न्यूझीलँड, टी20 क्रिकेट मालिका, न्यूझीलँड भारत दौरा, २०२३ (India vs New Zealand, New Zealand tour of India, 2023)
Maharashtra sena News:भारत विरुद्ध न्यूझीलँड, टी20 क्रिकेट मालिका, न्यूझीलँड भारत दौरा, २०२३, वेळापत्रक आणि निकाल (India vs New Zealand schedule)
भारत विरुद्ध न्यूझीलँड पहिला टी20 सामना (IND vs NZ 1st T20)
तारीख : २७ जानेवारी 2023, शुक्रवार
वेळ : संद्याकाळी 7:00 वाजता
स्टेडियम :जेएससीए इंटरनेशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
निकाल : न्यूझीलँड २१ धावांनी विजयी
भारत विरुद्ध न्यूझीलँड दुसरा टी20 सामना (IND vs NZ 2nd T20)
तारीख : २९ जानेवारी २०२३, रविवार
वेळ : संद्याकाळी 7:00 वाजता
स्टेडियम :भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम, लखनऊ
निकाल : भारत ८ गडी राखून विजयी
भारत विरुद्ध न्यूझीलँड तिसरा टी20 सामना (IND vs NZ 3rd T20)
तारीख : १ फेब्रुवारी २०२३, बुधवार
वेळ : संद्याकाळी 7:00 वाजता
स्टेडियम :नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद
निकाल : भारत १६८ धावांनी विजयी