अमरावती जिल्हा तालुका यादी | Amravati District Taluka List in Marathi
Maharashtra sena News: अमरावती जिल्ह्यामध्ये एकूण तालुके – 14
Talukas in Amravati District
अमरावती जिल्हा तालुका यादी (Amravati District Taluka List)
अनु. क्र तालुका पिन कोड
1 अमरावती 444601
2 भातकुली 444602
3 धारणी 444702
4 चांदुर बाजार 444704
5 अंजनगाव सुर्जी 444705
6 धामणगांव रेल्वे 444707
7 नांदगाव खंडेश्वर 444708
8 दर्यापूर 444803
9 अचलपूर 444806
10 चिखलदरा 444807
11 तिवसा 444903
12 चांदुर रेल्वे 444904
13 मोर्शी 444905
14 वरुड 444906
अमरावती जिल्हा नकाशा
Talukas in Amravati District– Amravati, Bhatkuli, Dharni, Chandurbajar, Anjangav surji, dhamangav relve, Nandgav khandeshwar, daryapur, Achalpur, Chikhaldara, Tiwsa, Chandur Relve, Morshi, Varud.
Amravati District Map
FAQ/ सामान्य प्रश्न
प्रश्न: महाराष्ट्र ऐकून किती जिल्हे किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र ऐकून ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण ३६ जिल्हे आहेत.
प्रश्न: महाराष्ट्रातील एकूण तालुके किती आहे ?
उत्तर: महाराष्ट्रातील एकूण 358 तालुके आहेत.
प्रश्न: महाराष्ट्र राज्यात एकूण किती तालुके आहेत?
उत्तर: महाराष्ट्र राज्यात एकूण 358 तालुके आहेत.
प्रश्न: अमरावती जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर: अमरावती जिल्ह्यात एकूण 14 तालुके आहेत.
प्रश्न: अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती?
उत्तर: अमरावती जिल्ह्याचे क्षेत्रफळ चे क्षेत्रफळ १२,६२६ चौ.किमी. आहे.
प्रश्न: अमरावती चे क्षेत्रफळ किती?
उत्तर: अमरावती चे क्षेत्रफळ 183.5 km² आहे.
प्रश्न: अमरावती विभागात किती जिल्हे येतात?
उत्तर: अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वाशिम.
amravati-district-taluka-list-in-marathi