अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांची यादी | Akshay Kumar All Movies List

अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांची यादी | Akshay Kumar All Movies List

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांची यादी (Akshay Kumar All Movies List)

अभिनेता अक्षय कुमार यांचा जन्म ९ सप्टेंबर,१९६७ ला पंजाब येथील आम्रीत्सर येथे झाला. अक्षय कुमारचे खरे नाव राजीव हरीओम भाटिया आहे. चित्रपट सृष्टीतील अक्षयच्या करिअरला मुख्यतः प्रमुख भूमिकेसाठी १९९१ मध्ये सुरुवात झाली.

अक्षयचा प्रमुख भूमिके मध्ये असलेला सण १९९१ मधील सौगंध (Saughandh) हा प्रथम चित्रपट होता. तर आतापर्यंत त्याने २९ वर्ष्याच्या कारकिर्दी मध्ये १०० पेक्षाही अधिक चित्रपट मध्ये काम केले आहे.

२९ वर्षाच्या करिअर मध्ये अभिनेता अक्षय कुमारने ” चित्रपटाचे शतक” पूर्ण केले.

अक्षय कुमारच्या सर्व चित्रपटांची यादी खालील प्रमाणे. Akshay Kumar All Movies List

 2023 मधील अक्षय कुमारचे चित्रपट – Akshay Kumar movies

  Akshay Kumar New movie  

मिशन रानीगंज (Mission Raniganj)- 2023

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” मिशन रानीगंज:द ग्रेट भारत  रेस्क्यू  / Mission Raniganj” हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला.

सहकलाकार: मिशन रानीगंज: द ग्रेट भारत रेस्क्यू  या चित्रपटात अक्षय कुमार सोबत त्याचे सहकलाकार आहेत -परिणीति चोपड़ा , कुमुद मिश्रापवन मल्होत्रा, रवि किशन, लंकेश भारद्वाज, वरुण बडोला, दिब्येंदु भट्टाचार्य, राजेश शर्मा, गौरव प्रतीक, विरेन्द्र सक्सेना, शिशिर शर्मा, अनंत महादेवन, जमील ख़ान, सुधीर पांडे, बचन पचेरा, मुकेश भट्ट, ओंकार दास मानिकपुरी.

प्रदर्शित तारीख: 6 अक्टूबर 2023
बजेट : ₹ 55 कोटी

ओएमजी २ (OMG 2) – 2023
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” ओएमजी २ (OMG 2) ” हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला. ओएमजी २ (OMG 2) या चित्रपटात अक्षय कुमार सोबत त्याचे सहकलाकार आहेत –  पंकज त्रिपाठी आणि यामी गौतम

प्रदर्शित तारीख: ११ ऑगस्ट २०२३ 
बजेट : ₹ 50 कोटी

 

सेल्फी ( Selfiee)- 2023


अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” सेल्फी / Selfiee” हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झाला. Selfiee

या चित्रपटात अक्षय कुमार सोबत त्याचे सहकलाकार आहेत – इम्रान हाश्मी, डायना पेंटी आणि नुसरत भारुचा. “Selfiee” हा भारतीय हिंदी -भाषेतील कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे. २०१९ मधील मल्याळम चित्रपट, “ड्रायव्हिंग लायसन्सचा” रिमेक असलेला हा चित्रपट आरटीओ इन्स्पेक्टर आणि एका प्रमुख अभिनेत्याच्या प्रतिस्पर्ध्याभोवती फिरतो.
प्रदर्शित तारीख: २४ फेब्रुवारी २०२३
बजेट : ₹ 100−130 कोटी

२०२ मधील अक्षय कुमारचे चित्रपट – Akshay Kumar movies

Akshay Kumar latest movies

अक्षय कुमार (मराठी चित्रपट) akshay kumar marathi movie

वेडात मराठे वीर दौडले सात (मराठी चित्रपट) – Vedat Marathe Veer Daudale Saat (Marathi Film)

“वेडात मराठे वीर दौडले सात” या चित्रपटात हा अभिनेता अक्षय कुमार “छत्रपती शिवाजी महाराजांची” व्यक्तिरेखा साकारणार आहे. “वेदात मराठे वीर दौडले सात” या महेश मांजरेकर यांच्या “छत्रपती शिवाजी महाराज” कथेवर आधारित आगामी चित्रपटातून मराठी पदार्पण करण्यासाठी अक्षय कुमार सज्ज झाला आहे.
या चित्रपटात हा अभिनेता छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार आहे.
हा चित्रपट सात शूर योद्ध्यांच्या कथेवर आधारित आहे ज्यांचे शिवाजी महाराजांचे स्वराज्याचे स्वप्न सत्यात आणण्याचे एकमेव ध्येय होते.

राम सेतू ( चित्रपट) / ( Ram Setu Film )- 2022
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” राम सेतू / Ram Setu ” हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. Ram Setu या चित्रपटात अक्षय सोबत त्याचे सहकलाकार आहेत – जॅकलीन फर्नांडिस , नुश्रत भरुच्चा आणि सत्य देव .
“Ram Setu” Film हा भारतीय हिंदी चित्रपट आहे.
प्रदर्शित तारीख: 25 ऑक्टोबर 2022

रक्षाबंधन (चित्रपट) ( Raksha Bandhan )- 2022
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” रक्षाबंधन / Raksha Bandhan” हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. Raksha Bandhan या चित्रपटात अक्षय सोबत त्याचे सहकलाकार आहेत – भूमी पेडणेकर , सहेजमीन कौर, सादिया खतीब , स्मृती श्रीकांत आणि दीपिका खन्ना.
“Raksha Bandhan ” हा भारतीय हिंदी -भाषेतील कौटुंबिक कॉमेडी-ड्रामा चित्रपट आहे.
प्रदर्शित तारीख: 11 ऑगस्ट 2022
बजेट : ₹७० कोटी

कटपुटल्ली ( Cuttputlli )- 2022

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” कटपुटल्ली ” हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार आहेत – रकुल प्रीत सिंग, चंद्रचूर सिंग, जोशुआ लेक्लेयर आणि सरगुन मेहता..
प्रकाशन तारीख: 2 सप्टेंबर २०२२
बजेट : ₹१३० कोटी

सम्राट पृथ्वीराज ( Samrat Prithviraj )- 2022

अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” सम्राट पृथ्वीराज / Samrat Prithviraj” हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. Samrat Prithviraj या चित्रपटात अक्षय सोबत त्याचे सहकलाकार आहेत – मानुषी छिल्लर, संजय दत्त, सोनू सूद , मानव विज , आशुतोष राणा आणि साक्षी तन्वर
प्रकाशन तारीख: ३ जून २०२२
बजेट : ₹१५०–२०० कोटी

बच्चन पांडे ( Bachchhan Paandey )- 2022
अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ” बच्चन पांडे / Bachchhan Paandey” हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित झाला. Bachchhan Paandey या चित्रपटात अक्षय सोबत त्याचे सहकलाकार आहेत – क्रिती सेनन, जॅकलीन फर्नांडिस आणि अर्शद वारसी.
“Bachchhan Paandey ” हा 2014 च्या तमिळ चित्रपट “जिगरथंडा’ चा अधिकृत रिमेक आहे.
प्रकाशन तारीख: १८ मार्च २०२२
बजेट : ₹१६५ कोटी


२०२१ मधील अक्षय कुमारचे चित्रपट – Akshay Kumar movies

बेल बॉटम ( Bell Bottom)- 2021

अभिनेता अक्षय कुमारचा “बेल बॉटम” हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार होते – वाणी कपूर, लारा दत्ता आणि हुमा कुरेशी.

सूर्यवंशी( Sooryavanshi ) – (2021)अभिनेता अक्षय कुमारचा “सूर्यवंशी ” हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार होते – अजय देवगण,रणवीर सिंग, कॅटरीना कैफ, जॅकी श्रॉफ व जावेद जॅफेरी..

अतरंगी रे( Atrangi Re) – (2021)अभिनेता अक्षय कुमारचा “अतरंगी रे” हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार होते – धनुश, सारा अली खान..

बंटी और बबली 2 ( Bunty Aur Babli 2) – (2021)अभिनेता अक्षय कुमारचा “बंटी और बबली 2” हा चित्रपट 2021 मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार होते – सैफ अली खान, राणी मुकर्जी, सिद्धांत चतुर्वेदी व शर्वरी वाघ.

२०२0 मधील अक्षय कुमारचे चित्रपट

लक्ष्मी ( Laxmii ) – (2020)अभिनेता अक्षय कुमारचा “लक्ष्मी” हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला. अक्षय सोबत त्याचे सहकलाकार होते – किरा अडवाणी (अभिनेत्री ), शरद केळकर, व राजेश शर्मा.

सूर्यवंशी – २०२० (Sooryavanshi )
सूर्यवंशी चित्रपटामध्ये अक्षय सोबत सहकलाकार होते – कतरीना कैफ, रणवीर सिंग , अजय देवगण

२०१९ मधील अक्षय कुमारचे चित्रपट

गुड न्यूज – २०१९ (Good Newwz )
Good Newwz चित्रपटामध्ये अक्षय सोबत करीना कपूर खान, दिलजीत Dosanjh, किरा अडवाणी सहकलाकार होते

हॉउसफ़ुल्ल 4 – २०१९ (Housefull 4)
हॉउसफ़ुल्ल ४ चित्रपटामध्ये अक्षय सोबत रितेश देशमुख, बॉबी देओल, क्रिती सनोन (अभिनेत्री )सहकलाकार होते.

मिशन मंगल (Mission Mangal)- २०१९
मिशन मंगल चित्रपटामध्ये अक्षय सोबत सहकलाकार होते, विद्या बालन , तापसी पानु , सोनाक्षी सिन्हा

ब्लॅक – २०१९ (Blank)
ब्लॅक चित्रपटामध्ये अक्षय सोबत करण कपाडिया , करणवीर शर्मा , इशिता दत्ता सहकलाकार होते

केसरी – २०१९ (Kesari)
चित्रपटामध्ये अक्षय सोबत परिणीती चोप्रा, सुविंदर विक्की, राजवंश भारद्वाज सहकलाकार होते.

२०१८ मधील अक्षय कुमारचे चित्रपट

सिम्बा – २०१८ (Simmba )
चित्रपटामध्ये अक्षय सोबत रणवीर सिंग, सारा अली खान, सोनू सूद, वैदेही परशुराम सहकलाकार होते

गोल्ड – २०१८ ( Gold )
गोल्ड चित्रपटामध्ये अक्षय सोबत मौनी रॉय, कुणाल कपूर, विनीत कुमार सिंग सहकलाकार होते.

पॅड मॅन – २०१८ (Pad Man)
Pad Man चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनम कपूर , राधिका आपटे , आणि अमिताभ बच्चन सहकलाकार होते

२०१७ मधील अक्षय कुमारचे चित्रपट

टॉयलेट – एक प्रेम कथा – २०१७ (Toilet – Ek Prem Katha)
चित्रपटामध्ये अक्षय सोबत भूमी पेडणेकर, दिव्येंदु शर्मा , सुधीर पांडे सहकलाकार होते.

नाम शबाना – २०१७ (Naam Shabana)
नाम शबाना चित्रपटामध्ये अक्षय सोबत , तापसी पन्नू , अनुपम खेर , मनोज बाजपेयी सहकलाकार होते


जॉली एल.एल.बी. 2 – २०१७ (Jolly LLB – 2)
जॉली एल.एल.बी 2 चित्रपटामध्ये अक्षय सोबत हुमा कुरेशी, सौरभ शुक्ला, अन्नू कपूर सहकलाकार होते.

२०१६ मधील अक्षय कुमारचे चित्रपट

रुस्तम – २०१६( Rustom )
रुस्तम चित्रपटामध्ये अक्षय सोबत इलिअना डीक्रूज , इशा गुप्ता , सचिन खेडेकर सहकलाकार होते


हॉउसफ़ुल्ल 3 – २०१६ (Housefull 3)
Housefull 3 चित्रपटामध्ये अक्षय सोबत रितेश देशमुख, अभिषेक बच्चन, जॅकलिन फर्नांडिज  सहकलाकार होते

एअरलिफ्ट – २०१६ (Airlift)
एअरलिफ्ट चित्रपटामध्ये अक्षय सोबत निमरत कौर, आदिबा हुसेन, purab कोहली सहकलाकार होते

Akshay Kumar All Movies List

२०१५ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


सिंग इज ब्लिंग – २०१५(Singh Is Bliing )
सिंग इज ब्लिंग चित्रपटामध्ये अक्षय सोबत अ‍ॅमी जॅक्सन, लारा दत्ता, काय के मेनन  सहकलाकार होते

Brothers – २०१५ (Brothers)
Brothers चित्रपटामध्ये अक्षय सोबत सिद्धार्थ मल्होत्रा, जॅकी श्रॉफ, जॅकलिन फर्नांडिज सहकलाकार होते

गब्बर इज बॅक – २०१५( Gabbar Is Back)
गब्बर इज बॅक चित्रपटामध्ये अक्षय सोबत श्रुती हासन, सुनील ग्रोव्हर, सुमन तलवार सहकलाकार होते

hey ब्रो – २०१५( Hey Bro)
Hey ब्रो चित्रपटामध्ये अक्षय सोबत गणेश आचार्य, मनिंदर सिंग, नुपूर शर्मा, प्रेम चोप्रा सहकलाकार होते

Baby- २०१५( Baby )
चित्रपटामध्ये अक्षय सोबत तापसी पन्नू, राणा डग्गुबाती, अनुपम खेर सहकलाकार होते

2014 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


The शौकीन्स -2014 (The Shaukeens )
The शौकीन्स चित्रपटामध्ये अक्षय सोबत लिसा हेडॉन, अनुपम खेर, पियुष मिश्रा सहकलाकार होते

एंटरटेनमेंट– 2014 (Entertainment)
एंटरटेनमेंट चित्रपटामध्ये अक्षय सोबत तमन्ना भाटिया, कृष्णा अभिषेक, जॉनी लीव्हर सहकलाकार होते


हॉलिडे – 2014(Holiday – A Soldier Is Never Off Duty)
हॉलिडे चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनाक्षी सिन्हा फ्रेडी दारूवाला, sumeet राघवन सहकलाकार होते

2013 मधील अक्षय कुमारचे चित्रपट

बॉस – 2013 (Boss)
बॉस -चित्रपटामध्ये अक्षय सोबत अदिती राव हैदरी, शिवा पंडित, मिथुन चक्रवर्ती सहकलाकार होते


वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा– 2013(Once Upon a Time in Mumbai Dobara)
वन्स अपॉन ए टाईम इन मुंबई दोबारा चित्रपटामध्ये अक्षय सोबत सहकलाकार होते , इम्रान खान, सोनाक्षी सिन्हा, सोनाली बेंद्रे सहकलाकार होते

स्पेसिअल २६ (Special 26) – 2013
स्पेसिअल २६ चित्रपटामध्ये अक्षय सोबत काजल अग्रवाल, अनुपम खेर, राजेश शर्मा सहकलाकार होते

२०१२ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


खिलाडी 786- 2012(Khiladi 786)
खिलाडी 786 चित्रपटामध्ये अक्षय सोबत हिमेश रेशमिया, परेश रावल, इलियाना डीक्रूझ सहकलाकार होते


ओएमजी ओह माय गॉड! – 2012(OMG Oh My God!)
ओएमजी ओह माय गॉड , चित्रपटामध्ये अक्षय सोबत परेश रावल, निधी सुब्बैया, गोविंद नामदेव सहकलाकार होते

जोकर – २०१२ (Joker)
जोकर चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनाक्षी सिन्हा, श्रेयस तळपदे, मनीषा लांभा सहकलाकार होते


राउडी राठोड – २०१२( Rowdy Rathore)
राउडी राठोड चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनाक्षी सिन्हा , परेश गणात्रा , नासिर सहकलाकार होते

हाऊसफुल 2 – २०१२ (Housefull 2)
हाऊसफुल 2 चित्रपटामध्ये अक्षय सोबत असिन थोट्मकल, जॉन अब्राहम, जॅकलिन फर्निंडीझ  सहकलाकार होते

२०११ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


देसी बॉयझ – २०११( Desi Boyz )
देसी बॉयझ चित्रपटामध्ये अक्षय सोबत जॉन अब्राहम, दीपिका पादुकोण, चित्रांगदा सिंग सहकलाकार होते


स्पीडय सिंग्स – २०११ (Speedy Singhs)
स्पीडय सिंग्स चित्रपटामध्ये अक्षय सोबत विनय विरमणी ,अनुपम खेर, कमिला बेले सहकलाकार होते


Chalo दिल्ली – २०११ (Chalo Dilli)
Chalo Dilli चित्रपटामध्ये अक्षय सोबत विनय पाठक, लारा दत्ता, गौरव जरा सहकलाकार होते


Thank You – २०११( Thank You)
चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनम कपूर, रिमी सेन, मुकेश तिवारी सहकलाकार होते

पटियाला हाऊस– २०११ (Patiala House)
पटियाला हाऊस चित्रपटामध्ये अक्षय सोबत Rishi कपूर अनुष्का शर्मा, प्रेम चोप्रा सहकलाकार होते

२०१० मधील अक्षय कुमारचे चित्रपट


टीस मार खान – २०१०( Tees Maar Khan)
Tees Maar Khan चित्रपटामध्ये अक्षय सोबत अक्षय खन्ना, कतरिना कैफ, रघु रॅम सहकलाकार होते

अ‍ॅक्शन रीप्ले – २०१०( Action Replayy )
अ‍ॅक्शन रीप्ले चित्रपटामध्ये अक्षय सोबत ऐश्वर्या राय, रणधीर कपूर, नेहा धुपिया सहकलाकार होते


Khatta Meetha२०१०
Khatta Meetha चित्रपटामध्ये अक्षय सोबत कायनात अरोरा, जयदीप अहलावत, परीतोष वाळू, त्रिशा ख्रिश्नन सहकलाकार होते

हाऊसफुल – २०१०( Housefull (2010)
हाऊसफुल चित्रपटामध्ये अक्षय सोबत डेझी इराणी, जॅकलिन फर्नांडिज, रणधीर कपूर, जा खान सहकलाकार होते

२००९ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


दे दना दन – 2009 (De Dana Dan)
दे दना दन चित्रपटामध्ये अक्षय सोबत कॅटरिना कैफ, सुनील शेट्टी, नेहा धुपिया सहकलाकार होते


ब्लू – 2009 (Blue)
ब्लू चित्रपटामध्ये अक्षय सोबत संजय दत्त, झायेद खान, सुनील शेट्टी सहकलाकार होते

कमबख्त इश्क – २००९ ( Kambakkht Ishq )
कमबख्त इश्क चित्रपटामध्ये अक्षय सोबत डेनिस रिचर्ड्स, बोमन इराणी, करीना कपूर खान सहकलाकार होते

8×10 तस्वीर – २००९ (8×10 Tasveer)
8×10 तस्वीर चित्रपटामध्ये अक्षय सोबत आयशा झुलका, शर्मिला टागोर, जावेद जाफरे सहकलाकार होते


चांदनी चौक ते चायना – २००९ (Chandni Chowk To China)
चांदनी चौक ते चायना चित्रपटामध्ये अक्षय सोबत दीपिका पादुकोण, मिथुन चक्रवर्ती, रणवीर शोरे सहकलाकार होते

२००८ मधील अक्षय कुमारचे चित्रपट

जंबो – २००८ (Jumbo)
जंबो चित्रपटामध्ये अक्षय सोबत लारा दत्ता, डिंपल कपाडिया, राजपाल यादव सहकलाकार होते

Akshay Kumar All Movies List


सिंग इस किन्ग – २००८ (Singh is Kinng )
सिंग इस किन्ग चित्रपटामध्ये अक्षय सोबत नेहा धुपिया , जावेद जाफरी, कमलचोप्रा सहकलाकार होते


टशन – २००८ (Tashan)
टशन चित्रपटामध्ये अक्षय सोबत अनिल कपूर, सैफ अली खान, करीना कपूर सहकलाकार होते

२००७ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


वेलकम – २००७ (Welcome)
वेलकम चित्रपटामध्ये अक्षय सोबत कॅटरिना कैफ, नाना पाटेकर, अनिल कपूर सहकलाकार होते

भूल भुलैया – २००७ (Bhool Bhulaiyaa )
भूल भुलैया चित्रपटामध्ये अक्षय सोबत विद्या बालन, शायनी आहुजा, अमीषा पटेल सहकलाकार होते


हेय बेबी – २००७ (Heyy Babyy )
हेय बेबी चित्रपटामध्ये अक्षय सोबत आरती चाब्रिया, अमीषा पटेल, अमृताअरोरा सहकलाकार होते

नमस्तेय लंडन – २००७ ( Namastey London)
नमस्तेय लंडन चित्रपटामध्ये अक्षय सोबत पूनम ढिल्लन, कतरिना कैफ, कुणाल कुमार सहकलाकार होते

२००६ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


भागम भाग – २००६ ( Bhagam Bhag)
भागम भाग चित्रपटामध्ये अक्षय सोबत गोविंदा, सुनील शेट्टी, लारा दत्ता सहकलाकार होते


जान -ए -मन – २००६ (Jaan-E-Mann)
जान -ए -मन चित्रपटामध्ये अक्षय सोबत सलमान खान, प्रीती झिंटा, अनुपम खेर सहकलाकार होते

फिर हेरा फेरी – २००६ ( Phir Hera Pheri  )
फिर हेरा फेरी चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, परेश रावल, बिपाशा बसू सहकलाकार होते


हम को दिवाना कर गये -२००६ (Hum Ko Deewana Kar Gaye)
हम को दिवाना कर गये चित्रपटामध्ये अक्षय सोबत बिपाशा बासू, शेरनाझ पटेल, , अनिल कपूर सहकलाकार होते.

मेरे जीवन साथी – २००६ (Mere Jeevan Saathi)
मेरे जीवन साथी चित्रपटामध्ये अक्षय सोबत अमीषा पटेल, अरुण बाली, माया अलाग, गजेंद्र चौहान सहकलाकार होते


फॅमिली– २००६ (Family)
फॅमिली चित्रपटामध्ये अक्षय सोबत अमिताभ बच्चन, आर्या मान रमसे, कादर खान सहकलाकार होते

२००५ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


दोस्ती – 2005 ( Dosti )
दोस्ती चित्रपटामध्ये अक्षय सोबत बॉबी देओल, लारा दत्ता, करीना कपूर सहकलाकार होते


दिवाने हुए पागल – 2005 ( Deewane Hue Pagal )
दिवाने हुए पागल चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, शाहिद कपूर, रिमी सेन सहकलाकार होते


गरम मसाला – 2005 (Garam Masala)
गरम मसाला चित्रपटामध्ये अक्षय सोबत जॉन अब्राहम, परेश रावल, रिमी सेन सहकलाकार होते


वक्त- रेस अंगिंस्ट टाईम– 2005 ( Waqt – Race Against Time)
वक्त रेस अंगिंस्ट टाईम चित्रपटामध्ये अक्षय सोबत Boman इराणी, अमिताभ बच्चन, प्रियंका चोप्रा सहकलाकार होते


बेवफा -२००५ ( Bewafaa )
बेवफा चित्रपटामध्ये अक्षय सोबत करीना कपूर खान, अनिल कपूर, सुष्मिता सेन सहकलाकार होते


इन्सान – २००५ ( Insan )
इन्सान चित्रपटामध्ये अक्षय सोबत अजय देवगन, एशा देओल, लारा दत्ता सहकलाकार होते

2004 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


अब तुम्हारे हवाला वतन साथियो – 2004 ( Ab Tumhare Hawale Watan Sathiyo )
अब तुम्हारे हवाला वतन साथियो चित्रपटामध्ये अक्षय सोबत अमिताभ बच्चन, बॉबी देओल, दिव्या खोसला सहकलाकार होते


ऐतराज़ -2004 ( Aitraaz )
ऐतराज़ चित्रपटामध्ये अक्षय सोबत करीना कपूर खान, परेश रावल, प्रियंका चोप्रा सहकलाकार होते


मुझसे शादी करोगी – 2004 ( Mujhse Shaadi Karogi)
मुझसे शादी करोगी चित्रपटामध्ये अक्षय सोबत सलमान खान, कुरुश डेबो, अमृत अरोरा सहकलाकार होते


मेरी बीवी का जवाब नहीं– 2004 (Meri Biwi Ka Jawab Nahin)
मेरी बीवी का जवाब नहीं चित्रपटामध्ये अक्षय सोबत अनुपम खेर, गुलशन ग्रोव्हर, Sridevi , सहकलाकार होते

आन– 2004 (Aan)
आन चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, शत्रुघ्न सिन्हा, परेश रावल सहकलाकार होते

पोलीस फोर्स – २००४ (Police Force)
पोलीस फोर्स चित्रपटामध्ये अक्षय सोबत रवीना टंडन, पायल रोहतगी, गोविंद नामदेव सहकलाकार होते


खाकी- 2004 ( Khakee )
खाकी चित्रपटामध्ये अक्षय सोबत शिवा नटराजन, प्रसन्न केतकr ,प्रकाश राज, Radhika मेनन सहकलाकार होते

2003 मधील अक्षय कुमारचे चित्रपट

अंदाज़ – 2003 ( Andaaz )
अंदाज़ चित्रपटामध्ये अक्षय सोबत प्रियंका चोप्रा, विवेक शौक, एमा वर्मा सहकलाकार होते

Akshay Kumar All Movies List


तलाश – 2003
Talaash (2003)
तलाश – चित्रपटामध्ये अक्षय सोबत करीना कपूर, पूजा बत्रा, कबीर बेदी सहकलाकार होते

2002 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


जानी दुश्मन – 2002
Jaani Dushman (2002)
जानी दुश्मन चित्रपटामध्ये अक्षय सोबतसनी देओल, सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी सहकलाकार होते


आवारा पागल दीवाना – 2002
Awara Paagal Deewana (2002)
आवारा पागल दीवाना चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, आफताब शिवदासानी, प्रीति जहांगिणी सहकलाकार होते


आंखें – 2002
Aankhen (2002)
आंखें चित्रपटामध्ये अक्षय श्रेयस तलपड़े, बिपाशा बसु, परेश रावल सहकलाकार होते

2001 मधील अक्षय कुमारचे चित्रपट

अजनबी – 2001
Ajnabee (2001)
अजनबी चित्रपटामध्ये अक्षय सोबत करीना कपूर खान, बिपाशा बसु, बॉबी देओल सहकलाकार होते


एक रिश्ता – 2001
Ek Rishtaa (2001)
एक रिश्ता चित्रपटामध्ये अक्षय सोबत अमिताभ बच्चन, राखी गुलजार, करिश्मा कपूर सहकलाकार होते

2000 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


खिलाड़ी 420 – 2000
Khiladi 420 (2000)
खिलाड़ी 420 चित्रपटामध्ये अक्षय सोबत सयाजी शिंदे, गुलशन ग्रोवर, मुकेश ऋषी सहकलाकार होते


धड़कन: – 2000 (Dhadkan)
धड़कन: चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, शिल्पा शेट्टी, महिमा चौधरी सहकलाकार होते

हेरा फेरी – 2000 (Hera Pheri )
हेरा फेरी चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, तब्बू, परेश रावल सहकलाकार होते

Akshay Kumar All Movies

1999 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


जानवर – 1999
Jaanwar (1999)
जानवर चित्रपटामध्ये अक्षय सोबत शिल्पा शेट्टी, मोहनीश बहल, शक्ति कपूर सहकलाकार होते


ज़ुल्मी – 1999
Zulmi (1999)
ज़ुल्मी चित्रपटामध्ये अक्षय सोबत ट्विंकल खन्ना, अरुणा ईरानी, ​​दारा सिंह रंधावा सहकलाकार होते


इंटरनेशनल खिलाडी – 1999
International Khiladi (1999)
इंटरनेशनल खिलाडी चित्रपटामध्ये अक्षय सोबत ट्विंकल खन्ना, रजत बेदी, विवेक शौकी सहकलाकार होते


आरज़ू– 1999
Aarzoo (1999)
आरज़ू चित्रपटामध्ये अक्षय सोबत माधुरी दीक्षित, सैफ अली खान, परेश रावल सहकलाकार होते


संघर्ष – 1999
Sangharsh (1999)
संघर्ष चित्रपटामध्ये अक्षय सोबत सहकलाकार होते ,प्रीति जिंटा, यश टोंक, विश्वजीत प्रधान सहकलाकार होते

1998 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


बारूद 1998
Barood (1998)
बारूद चित्रपटामध्ये अक्षय सोबत रवीना टंडन, राखी गुलज़ार, अमरीशो पुरी सहकलाकार होते


अंगारे– 1998
Angaarey (1998)
अंगारे चित्रपटामध्ये अक्षय सोबत मनीषा कोइराला, नागार्जुन, पूजा भट्ट सहकलाकार होते


कीमत– 1998
Keemat (1998)
कीमत चित्रपटामध्ये अक्षय सोबत सैफ अली खान, रवीना टंडन, सोनाली बेंद्रे सहकलाकार होते

1997 मधील अक्षय कुमारचे चित्रपट

अफलातून – 1997
Aflatoon (1997)
अफलातून चित्रपटामध्ये अक्षय सोबत उर्मिला मातोंडकर, शाजिया मलिक, फरीदा जलाल सहकलाकार होते

मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी– 1997
Mr And Mrs Khiladi (1997)
मिस्टर एंड मिसेज खिलाड़ी चित्रपटामध्ये अक्षय सोबत जूही चावला, कादर खान, गुलशनी ग्रोव्हर सहकलाकार होते


तराजू – 1997
Tarazu (1997)
तराजू चित्रपटामध्ये अक्षय सोबत सोनाली बेंद्रे, अमरीश पुरी, कादेरी खान सहकलाकार होते


दावा– 1997
Daava (1997)
दावा चित्रपटामध्ये अक्षय सोबत रवीना टंडन, नसीरुद्दीन शाह, अक्षय आनंद सहकलाकार होते


इंसाफ – 1997
Insaaf (1997)
इंसाफ चित्रपटामध्ये अक्षय सोबत शिल्पा शेट्टी, रंजीत, परेश रावळ सहकलाकार होते


लहू के दो रंग– 1997
Lahoo Ke Do Rang (1997)
चित्रपटामध्ये अक्षय सोबत करिश्मा कपूर, नसरुद्दीन शाह, फराह नाज़ी सहकलाकार होते

1996 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


सपूत – 1996
Sapoot (1996)
सपूत चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, करिश्मा कपूर, सोनाली बेंद्रे सहकलाकार होते


खिलाड़ियों का खिलाड़ी– 1996
Khiladiyon Ka Khiladi (1996)
खिलाड़ियों का खिलाड़ी चित्रपटामध्ये अक्षय सोबत बरखा मदन, रवीना टंडन, गुलशन ग्रोव्हर सहकलाकार होते


तू चोर मैं सिपाही– 1996
Tu Chor Main Sipahi (1996)
तू चोर मैं सिपाही चित्रपटामध्ये अक्षय सोबत तब्बू, सैफ अली खान, प्रतिभा सिंह सहकलाकार होते

1995 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


सबसे बड़ा खिलाड़ी– 1995
Sabse Bada Khiladi (1995)
सबसे बड़ा खिलाड़ी चित्रपटामध्ये अक्षय सोबत ममता कुलकर्णी, अंजना मुमताज़, मोहनिषी बहल सहकलाकार होते

Akshay Kumar Movies List


नज़र के सामने– 1995
Nazar Ke Samne (1995)
नज़र के सामने चित्रपटामध्ये अक्षय सोबतफरहीन, एकता सोहिनी, मुकेश खन्ना सहकलाकार होते


मैदान-ए-जंग– 1995
Maidan-E-Jung (1995)
मैदान-ए-जंग चित्रपटामध्ये अक्षय सोबत करिश्मा कपूर, धर्मेंद्र, मनोज कुमार सहकलाकार होते


पांडव – 1995
Paandav (1995)
पांडव चित्रपटामध्ये अक्षय सोबत कंचन, नंदिनी, पृथ्वी सहकलाकार होते

1994 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


हम हैं बेमिसाल – 1994
Hum Hain Bemisal (1994)
हम हैं बेमिसाल चित्रपटामध्ये अक्षय सोबत सुनील शेट्टी, शिल्पा शिरोडकर, प्राण सहकलाकार होते


ज़ालिम – 1994
Zaalim (1994)
ज़ालिम चित्रपटामध्ये अक्षय सोबत मधु, शीबा आकाशदीप, विष्णु वर्धन सहकलाकार होते


ज़ख्मी दिल – 1994
Zakhmi Dil (1994)
ज़ख्मी दिल चित्रपटामध्ये अक्षय सोबत मंजुश्री, बेबी गझल अंजलि जत्थर, सहकलाकार होते


सुहाग – 1994
Suhaag (1994)
सुहाग चित्रपटामध्ये अक्षय सोबत अजय देवगन, करिश्मा कपूर, नगमासहकलाकार होते


अमानती– 1994
Amaanat (1994)
अमानती चित्रपटामध्ये अक्षय सोबत संजय दत्त, गुलशन ग्रोवर, मुकेश खन्ना सहकलाकार होते


इक्के पे इक्का– 1994
Ikke Pe Ikka (1994)
इक्के पे इक्का चित्रपटामध्ये अक्षय सोबत शांति प्रिया, चांदनी, पंकजी धीर सहकलाकार होते


मैं खिलाड़ी तू अनारी- 1994
Main Khiladi Tu Anari (1994)
मैं खिलाड़ी तू अनारी चित्रपटामध्ये अक्षय सोबत सैफ अली खान, शिल्पा शेट्टी, राजेश्वरी सहकलाकार होते


मोहरा– 1994
Mohra (1994)
मोहरा चित्रपटामध्ये अक्षय सोबत Raveena Tandon , Sunil Shetty , Raza मुराद सहकलाकार होते


जय किशन – 1994
Jai Kishen (1994)
जय किशन -चित्रपटामध्ये अक्षय सोबत आयशा जुल्का, चांदनी, रीमा लागू सहकलाकार होते


ये दिल्लगी– 1994
Yeh Dillagi (1994)
ये दिल्लगी चित्रपटामध्ये अक्षय सोबत,सैफ अली खान, काजोल, रीमा लागू सहकलाकार होते


एलान– 1994
Elaan (1994)
एलान चित्रपटामध्ये अक्षय सोबत ,मधु, अमरीश पुरी, फरीदाजलाल सहकलाकार होते

1993 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


अशांत – 1993
Ashaant (1993)
पुनीत इस्सर, विष्णु वर्धन, जय कलगुटकर, पंकजी धीर -कलाकार होते


सैनिक – 1993 ( Sainik )
चित्रपटामध्ये अक्षय सोबत अश्विनी भावे, रोनित रॉय, नवीन निस्चवळ सहकलाकार होते


वक़्त हमारा है – 1993
Waqt Hamara Hai (1993)
वक़्त हमारा है अरुणा ईरानी, ​​टीकू तलसानिया, महेश आनंद, विजु खोटे सहकलाकार होते


कायदा कानून- 1993
Kayda Kanoon (1993)
कायदा कानून चित्रपटामध्ये अक्षय सोबत , शिखा स्वरूप, अश्विनी भावे, सुदेशो बेरी सहकलाकार होते


दिल की बाजी – 1993
Dil Ki Baazi (1993)
दिल की बाजी चित्रपटामध्ये अक्षय सोबत परेश रावल, अनुपम खेर, अंजू महेंद्रू सहकलाकार होते

१९९२ मधील अक्षय कुमारचे चित्रपट


दीदार – १९९२
Deedar (1992)
दीदार – चित्रपटामध्ये अक्षय सोबत अनुपम खेर, करिश्मा कपूर, अंजना मुमताज सहकलाकार होते

Akshay Kumar Movies List


मिस्टर बॉन्ड – 1992
Mr. Bond (1992)
मिस्टर बॉन्ड चित्रपटामध्ये अक्षय सोबत शीबा आकाशदीप, साथी गांगुली, डॉली मिन्हास सहकलाकार होते


खिलाडी – १९९२
Khiladi (1992)
खिलाडी चित्रपटामध्ये अक्षय सोबत दीपक तिजोरी, शक्ति कपूर, प्रेमी चोप्रा सहकलाकार होते

1991 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


डान्सर– 1991
Dancer (1991)
डान्सर चित्रपटामध्ये अक्षय सोबत मोहनीश बहल, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश आनंद सहकलाकार होते


सौगंध– 1991 ( Saugandh)
सौगंध चित्रपटामध्ये अक्षय सोबत शहनाज़, शांति प्रिया, अरुण बाली सहकलाकार होते

1987 मधील अक्षय कुमारचे चित्रपट


आज – 1987
Aaj (1987)
आज चित्रपटामध्ये राज बब्बर, अनामिका पाल, स्मिता पाटिल, कुमार गौरव कलाकार होते

QNA

Que: Which is the most hit movies of Akshay Kumar?
Ans: Most hit movies of Akshay Kumar are 2.0 (film).  total Box office collection ₹699.89 crore. 2.0 is a 2018 Indian Tamil-language 3D science-fantasy action film directed by S. Shankar
 
Que: What is Akshay Kumar real name?
Ans: Akshay Kumar real name is ‘Rajiv Hari Om Bhatia’.
 
Que: Which was Akshay Kumar 1st movie?
Ans: film Saugandh (1991) is the Akshay Kumar 1st movie.
 
Que: Who was Akshay Kumar first wife?
Ans:  Twinkle Khanna

Leave a Comment