विधिमंडळ अधिवेशन | Maharashtra Budget Session 2021|Vidhimandal adhivation

विधिमंडळ अधिवेशन | Maharashtra Budget Session 2021|Vidhimandal adhivation

महाराष्ट्र सेना ऑनलाईन| दिनांक ५ मार्च २०२१. विधिमंडळ अधिवेशन ( Vidhimandal adhivation ) चा आज पाचवा दिवस. यामध्ये सध्या शिक्षण विभागावर चर्चा चालू आहे.

येणाऱ्या काळात दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा, शाळा , शाळांची शैक्षणिक फीस याबाबाद चर्चा चालू आहे.

दहावी व बारावीच्या बोर्डाच्या होणाऱ्या परीक्षा ह्या ऑफलाईन होतील व त्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या शाळेतच घेण्यात यावी अशीही चर्चा झाली.

ऑनलाइन परीक्षा घेणे हे ग्रामीण, डोंगराळ भागातील विध्यार्थ्यांसाठी कठीण जाईल कारण इंटरनेट सेवा सर्वत्र उपलब्ध नाहीये. त्यासाठी परीक्षा ऑफलाईन होईल.

ग्रामीण भागात असणाऱ्या विध्यार्थ्यांच्या शाळा ह्या त्यांच्या घराजवळ असतात तेथे त्यांना परीक्षा देणे सोईचे पडेल असे सुचवण्यात आले.

परीक्षेच्या अगोदर कोरोना पार्श्व भूमीवर सुरक्षा बाबतीत सर्व शाळांमध्ये Sanitization  करण्यात यावं असे संदेश दिले गेले.

विद्यार्थ्यांचं आरोग्य ही शिक्षण विभागाची प्राथमिकता असेल असं सांगण्यात आलं.

Youtube  च्या माध्यमातून परीक्षेसाठी आवश्यक माहिती किंवा सामग्री शिक्षण विभागाकडून विध्यार्थ्यांना पोहचवण्यात येतील, यामध्ये नमुना प्रश्नपत्रिकांचा हि उल्लेख केला गेला.

महिल्यांच्या असुरक्षितेबद्दल ही प्रश्न उपस्थित केला गेला.

स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई केली जावी व त्यांची नावे लपवली जात आहे अशीही टीका केली गेली.

  कोविड सेंटर (Covide Center) वर सुद्धा महिलांच्या बाबतीत असुरक्षित डिसऑन येत आहे, त्यांच्या सुरक्षितता होत नाहीये.

पोलिसांवर दबाव टाकला जात आहे, व गुन्हेगारीवर पडदा टाकला जात आहे अशी टीका केली गेली.

काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या सुद्धा केल्या गेल्या.

Vidhimandal adhivation 2021 | Maharashtra Budget Session 2021

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: