पुणे: टिकटॉक स्टार समीर गायकवाड याची आत्महत्या- Sameer Gaikwad

समीर गायकवाड याची आत्महत्या ( Sameer Gaikwad Suicide)

पुणे वाघोली, दिनांक २१ फेब्रुवारी २०२१ : टिकटॉक स्टार समीर गायकवाड (sameer gaikwad) चा आज वाघोली येथील त्यांच्या निवासस्थानी मृत्यू झाला. तो आत्महत्येमुळे मरण पावला असावा असा पोलिसांना संशय आहे. मृत्यूमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

समीर गायकवाड याचे वय २२ वर्षे होते. व्हिडिओच्या माध्यमातून समीर तरुणांमध्ये प्रसिद्ध झाला होता. त्याचे टिकटॉक व इंस्टाग्राम वर बरेचशे फोल्लोवेर्स आहेत. अवघ्या २७ दिवसामध्ये समीर चे १००००० Instagram followers झाले होते.

पुणे मध्ये केशनंद रॊड, वाघोली येथे तो राहत होता. समीर हा तरुण पुण्याच्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समीर वाघोलीतील केसनंद रोडवरील त्याच्या निवासस्थानी लटकत होता. ही घटना रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाली.

समीरचा गायकवाड चा भाऊ प्रफुल्ल याने लोणीकंद पोलिस स्टेशनला माहिती दिली. घटनेननंतर समीरला ला तातडीने लाइफ लाइन हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, पण डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.

समीर याने social media वर खूप कमी वेळात प्रसिद्धी मिळवली होती.

instagram, facebook, youtube च्या मार्फत महाराष्ट्र तसेच बाहेरील लोक श्रद्धांजली व्यक्त करत आहेत.

घटनेच्या ८-९ तास अगोदर त्याने इन्स्ट्राग्राम वर शेवटची विडिओ अपलोड केली होती, तो व्हिडीओ तुम्ही खाली पाहू शकता.

त्याचे इंस्टाग्राम वर असणारे काही प्रसिद्ध व्हिडिओ खाली दिले गेले आहेत.

समीर गायकवाड इंस्टाग्राम id – sameer_gaikwad1999_official

Tiktok star Sameer gaikwad Suicide in Pune

Pune (Sunday, 21 Feb 2021): instagram and tiktok star sameer gaikwad attempt suicide in wadholi , pune.

Sameer is most popular on Instagram, he recorded 1ook follower on Instagram only in 27 days.

he was only 22 years old. Sameer was published among the youth through the video. He has a lot of followers on TikTok and Instagram. Sameer had 100,000 Instagram followers in just 27 days.

He lived in Keshanand Road, Wagholi in Pune. Sameer was studying at Wadia College in Pune.

instagram id-

sameer_gaikwad1999_official

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: