१० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा होणारऑफलाईन, ( SSC HSC Exam will conduct offline)

१० वी , १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन होणार, ( SSC HSC Exam will conduct offline)

पुणे | १० वी व १२ वी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन च होणार. (SSC HSC Exam will conduct offline).

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्चमाध्यमिक मंडळातर्फे होणारी लेखी परीक्षा ही ऑफलाईन घेतले जाईल असा निर्णय घेतला गेला ,

दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी बोर्ड अनुकूल नाही.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर इयत्ता दहावी व बारावी ची २०२१ मध्ये घेण्यात येणारी बोर्ड परीक्षेची तयारी यावर शिक्षण मंडळातर्फे चर्चा करण्यात आली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विचार करता , ग्रामीण भागात इंटरनेट कॅनेक्टिव्हिटीची सुविधा सर्वत्र नसल्याने त्या भागातील विध्यार्थी ऑनलाईन परीक्षा देऊ शकणार नाही.

असा विचार करता शिक्षण विभागाने १० वी व १२ वी च्या परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय घेतला. तर ह्या परीक्षा ठरलेल्या वेळापत्रिकेनुसार होतील.

इयत्ता दहावी चे बोर्डाची परीक्षा दिनांक २९ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान घेण्यात येतील.

बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिनांक २३ एप्रिल २०२१ ते २० मे २०२१ दरम्यान घेण्यात येईल.

इयत्ता दहावी मध्ये महाराष्ट्र राज्यात २०२१ या वर्ष्यात एकूण १६ लाख विध्यार्थी आहेत, तर

बारावी मध्ये महाराष्ट्र राज्यात २०२१ या वर्षी एकूण १४ लाख विद्यार्धी आहेत.

राज्य महामंडळाने बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक १६ फेब्रुवारी २०२१ ला जाहीर केला आहे.

दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक बोर्डाच्या www.mahahsscboard.in  या   आदीकृत संकेत स्थळावर उपलबध आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: