अर्थसंकल्पानुसार पुण्यात होणार हे मोठे प्रकल्प (Pune Projects- Maharashtra Budget 2021)

अर्थसंकल्पानुसार पुण्यात होणार हे मोठे प्रकल्प (Pune Projects- Maharashtra Budget 2021)

पुणे | अर्थसंकल्पानुसार पुण्यात होणार हे मोठे प्रकल्प (Pune Projects- Maharashtra Budget 2021)

संसर्गजन्य आजारांचा उपचारासाठी पुणे मध्ये अद्यावत रुग्णालय

महाराष्ट्र राज्यांमध्ये संसर्गजन्य आजारांचा उपचारासाठी अद्यावत रुग्णालय आवश्यक आहे, corona च्या वाढत्या संसर्गामुळे ते अत्यावश्यक आहे.

यासाठी राज्य सरकारने संसर्गजन्य आजारांचा उपचारासाठी पुणे जिल्ह्यामध्ये अद्यावत रुग्णालय उभारण्याचा संकल्प मांडला.

जिल्हापुणे, येथे असणारे औंध ठिकाणी जिल्हा रुग्णालय परिसरातच महाराष्ट्र राज्याचे अध्यावत संसर्गजण्य आजार सन्दर्भ  रुग्णालय स्थापन करण्यात येईल असा संकल्प मांडला .

ससून रुग्णालय पुणे येथील, कर्मचार्‍यांना निवासस्थान सोय

पुणे येथे असणारे ससून रुग्णालय, या रुग्णालयातील वर्ग ४ च्या कर्मचार्‍यांना निवासस्थानांच्या बांधकामासाठी राज्यसरकारने संकल्प मांडला आहे.

या प्रकल्पाचा खर्च एकूण – 28 कोटी 22 लाख रुपये असेल .

या खर्चास सरकार कडून मान्यता देण्यात आली आहे.

मोशी येथे प्रशिक्षण केंद्र स्थापन

अन्न व औषध प्रशासन अंतर्गत कार्यरत अधिकारी, कर्मचारी व औषध व्यावसायिकांसाठी सुधारित कायद्याची माहिती देण्यासाठी पुणे जिल्यात असणारे मोशी येथे महाराष्ट्र शासनाने राज्याचे प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याचा संकल्प मांडला आहे . 

सन २०२१- २०२२ या वर्षात सार्वजनिक आरोग्य विभागात होणारा कार्यक्रमसाठी चा खर्च हा एकूण २ हजार ९६१ कोटी रुपये अंदाजे खर्च आहे.

पुणे-मुंबई येथील भुयारी मार्ग आणि पुलाचे बांधकाम

पुणे व मुंबई महामार्गावर १० .५ किलोमीटरचा भुयारी मार्ग बांधणे , व यासोबत

२ किलोमीटर पूल बांधण्याचा प्रकल्पयाचा अर्थसंकपात समावेश राज्य सरकारने केला आहे.

या प्रकल्प साठी लागणार खर्च हा एकूण ६६९५ कोटी रुपये इतका असेल

या प्रकल्पाचे बांधकाम सुरू आहे व डिसेंबर, 2022 मध्ये पूर्ण करण्याचा सरकारचा नियोजन आहे.

(Maharashtra Budget 2021)

रिंग रोड

पुणे शहरातील वाढणाऱ्या औद्योगिक क्षेत्रामुळे व्यापारासाठी येणारी वाहने यामुळं वाहतूक कोंडी निर्माण होत आहे.

वाहतुकीची कोंडीचे नियोजन करण्यासाठी राज्य सरकारने हा प्रकल्प योजला आहे.

व्यापारासाठी बाहेरून येणाऱ्या वाहनासाठी पुणे शहराच्या बाहेरून चक्राकार म्हणजेच रिंगरोड उभारण्याचा संकल्प सरकारने मान्यता दिली आहे.

हा रिंग रोड प्रकल्प 8 पदरी व चक्राकार असेल.

या रिंग रोड प्रक्लपाची लांबी 170 कि.मी. असेल .

यासाठी लागत असणारा निधी हा एकूण २६०० कोटी रुपये असेल.

पिंपरी-चिंचवड ते निगडी- मेट्रो प्रकल्प

(पिंपरी-चिंचवड ते निगडी) हा मेट्रोने जोडला जाणार.

पुणे येथील हा पिंपरी चिंचवड ते निगडी (क्रमांक.१ ) मार्ग असेल.

प्रकल्प साठी लागणार निधी – एकूण 940 कोटी रुपये असेल.

(Maharashtra Budget 2021)

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: