Pune Corona Update (३१ मार्च २०२१): पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

Pune Corona Update (३१ मार्च २०२१): पुणे महापालिका हद्दीत ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू

पुणे | Pune Corona Update (३१ मार्च २०२१) : पुणे महापालिका हद्दीत नवीन ३२ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे शहरामधील कोरोना बाधित रुग्णांच्या संख्या व मृत्यूची संख्या वाढू लागली आहे. काल दिनांक ३० मार्च २०२१ ला २७ कोरोना रुग्णाची मृत्यूची नोंद झाली होती.

बुधवार, दिनांक ३१ मार्च २०२१ दिवस अखेर पुणे महापालिका हद्दीत नव्याने ३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

बुधवार, ३१ मार्च २०२१ च्या पुणे शहर कोरोना अपडेट नुसार

नवे रुग्ण : आज ४,४५८ नवे रुग्ण पुणे शहरात सापडले आहेत,

आता पर्यंत एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या २,६९,३४३ झाली आहे.

उपचार सुरु : एकूण ३३ हजार ८५८ कोरोना बाधित रुग्णावर सध्या उपचार सुरु आहेत.

कोरोना चाचण्या: १६,४४६ लोकांच्या आज कोरोना चाचण्या झाल्या आहेत.

कोरोनामुक्त : दिवस अखेर ३,३७४ लोक कोरोनामुक्त झाली आहेत.

मृत्यू : दिवसभरात एकूण ३२ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद बुधवार, ३१ मार्च २०२१ ला झाली आहे.

तर कोरोना बाधित रुग्णांच्या मृतांची एकूण संख्या ५,३०२ इतकी झाली आहे.

गंभीर रुग्ण संख्या : ७९९ रुग्ण गंभीर ( व्हेंटिलेटर वर ) असल्याची नोंद.

पुणे शहरामध्ये एकूण ३३ हजार ८५८ कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत, त्या रुग्णांपैकी ७९९ रुग्ण हे गंभीर ( व्हेंटिलेटर वर ) आहेत आणि ३ हजार १८८ कोरोना बाधित रुग्णांना ऑक्सिजन वर आहेत.

पुणे महानगरपालिका ( आरोग्य विभाग ) कोरोना हेल्प लाईन

कोरोना हेल्पलाईन साठी पुणे महानगरपालिका (आरोग्य विभाग) ने रुग्णवाहिका व शववाहिनी चे संपर्क क्रमांक दिले गेले आहेत.

रुग्णवाहिका –

संपर्क क्रमांक- 9689939381 किंवा 108


शववाहिनी –

संपर्क क्रमांक- 9689939628 / 9011038148 / 020-24503211/ 020-24503212


सर्व माहिती पुणे महापौर श्री. मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटर वरून दिली आहे.

Pune Corona Update

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: