#modi_job_do #modi_rojgar_do आज Twitter वर होत आहे मोठ्या प्रमाणात ट्विट

#modi_job_do  व #modi_rojgar_do आज Twitter  वर होत आहे मोठ्या प्रमाणात ट्विट.

महाराष्ट्र सेना ऑनलाईन | #modi_job_do  व #modi_rojgar_do आज Twitter  वर होत आहे मोठ्या प्रमाणात ट्विट. तरुणाईने पंतप्रदानानं केला आहे टारगेट.

आज Twitter  वर होत आहे मोठ्या प्रमाणात ट्विट, 5  Million पेक्षा जास्त वेळा केला गेला आहे हे ट्विट.

दिवसं दिवस रोजगाराच्या बाबतीत तरुणांमध्ये नाराजगी वाढत चालली आहे, एवढा शिक्षण घेऊनही रोजगार मिळविणे अवघड झाले आहे, तर काही तरुण यांचा वेळ सरकारी जॉब , स्पर्धा परीक्षा या मध्ये जात आहे.

वाढत्या महागाईच्या दिवसामध्ये सामान्य व्यक्तीला आपला उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

सामान्य परिवातील एकदा मुलगा किंवा या मुलगी चांगले शिक्षण घेऊन ही त्यांना रोजगार उपलब्ध होणे कठीण झाले आहे.

कोरोना च्या पार्श्वभूमीवर बऱ्याच लोकांचे जॉब गेले तर खूप सारे छोटे-छोटे व्यवसाय, उधोग-धंधे कोरोनाच्या लाटेमध्ये बुडाले व तोट्यात गेले.

छोटे व मध्यम वर्गीय व्यवसाय व उद्योग-धंदे बंद पडल्यामुळे. खूप साऱ्या तरुण पिढीतील युवकांचे शिक्षण चांगले असून हि पाहिजे त्या क्षेत्रात रोजगार मिळाले अवघड झाले आहे.

twitter  च्या माध्यमातून देशातील तरुणांनी आपल्या भावना व्यक्त करत आहेत व यावर meems हि बनत आहेत.

#मोदी _जॉब _दो   व #मोदी _रोजगार _दो  हे आज twitter ट्रेण्डिंग ला आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: