Maharashtra Sena-महाराष्ट्र सेना (मराठी ब्रेकिंग न्युज )

महाराष्ट्र सेना (Maharashtra Sena) – मराठी ब्रेकिंग न्युज.

महाराष्ट्र सेना (Maharashtra Sena ):

नमस्कार, मराठी बांधवानो – भगिनींनो आणि वाचकांनो ;

महाराष्ट्र सेना या वेबसाइड माध्यमातून आम्ही महाराष्ट्र तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्यासमोर घेऊन येत आहोत.

या व्यतिरिक्त कृषी, क्रीडा, शिक्षण, उद्योग -व्यवसाय, राजकारण, तंत्रज्ञान, मनोरंजन, आरोग्य, देशातील तमाम बांधवांसाठी काही सरकारी योजना बद्दल माहिती आपण या वेबसाईट मार्फत आपण मिळवू शकता.

आपल्या महाराष्ट्र राज्याचा इतिहास खूप मोठा आहे, इथे असणारे ऐतिहासिक किल्ले, पर्यटन स्थळे, विशिष्ठ छोट्या खेडेगावापासून ते मोठ्या शहरापर्यंत ची माहिती या वेबसाईट वर उपलब्ध होईल.

येणारा प्रत्येक दिवस जगामध्ये प्रगतशील बदल घडवून येत आहे, आपल्या सभोवताली खूप साऱ्या घटना, उपक्रम, योजना सुरु होत आहेत परंतु माणूस दिवसानुदिवस धावपळीच्या जीवनात सर्वत्र लक्ष देऊ शकत नाही ;

(maharashtrasena) या वेबसाईट च्या माध्यमातून आपण आपल्या आवडीच्या क्षेत्रातील माहिती इथे मिळवू शकता.

तमाम मराठी वाचकांसाठी दररोज प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोडी आपण समोर येतील.

क्षेत्र ( Category ) –

महाराष्ट्र


इतर प्रसार माध्यमावर सुद्धा महाराष्ट्र सेना न्युज कनेक्टेड आहोत .

फेसबुकLike and Follow on facebook page – maharashtrasenaofficial

युट्युब –  Subscribe our youtube channel – maharashtrasena 

इंस्टाग्राम Follow us on instagram – maharashtrasenaofficial

ट्विटरFollow us on Twitter– maharashtrsena

लिंकइनड Follow us LinkedIn Page– Maharashtra sena

टेलिग्रामFollow our Telegram Channel – maharashtrasena

प्रिण्टरेस्टFollow us on Printrest– maharashtrasenaofficial


Contact us –

mail Id

[email protected] .com 

[email protected] .com

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: