INDvsENG :पुण्यामध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मॅच टाईम टेबल

INDvsENG :पुण्यामध्ये होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मॅच चे टाईम टेबल

पुणे :INDvsENG One Day -पुण्यामध्ये २३ मार्च २०२१ पासून होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मॅचचे संपूर्ण वेळापत्रक.

भारत विरुद्ध इंग्लंड T20 I मालिका नुकतीच पार पडली, यामध्ये टीम इंडिया ने ३-२ ने ही मालिका जिंकली.

तर शेवटच्या मॅच मध्ये भारतीय फलंदाजांची उत्कृष्ट प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळाली.

लास्ट मॅच मध्ये रोहित शर्मा व विराट कोहली, तसेच सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या याच्या अप्रतिम फलंदाजी मुळे इंग्लंड टीम समोर रन्स चा मोठा डोंगर उभा राहील.

रोहित शर्मा व विराट कोहली यांची अर्धशतके हे चांगल्या स्ट्राईक रेट मध्ये झाली.

आता T20 नंतर भारत विरुद्ध इंग्लंड वने डे मालिका होणार आहे व हि मालिका पुणे इथे खेळवली जाणार आहे. याचे वेळापत्रक खाली दिले गेला आहे.

INDvsENG

टीम इंडिया – विराट कोहली ( कर्णधार ), रोहित शर्मा (उप-कर्णधार), शिखर धवन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, शुबमन गिल, लोकेश राहुल

हार्दिक पांड्या, रिषभ पंत, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, टी नटराजन, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर,प्रसिद्ध कृष्णा.

मंगळवार, दिनांक २३ मार्च २०२१ पासून भारत विरुद्ध इंग्लंड वन डे मालिका पुणे येथे सुरू होणार आहे.

वेळ व ठिकाण

पहिला सामना – दिनांक २३ मार्च 2021, मंगळवार, वेळ – दुपारी १.३० वाजल्यापासून

दुसरा सामना – दिनांक २६ मार्च 2021, शुक्रवार , वेळ – दुपारी १.३० वाजल्यापासून

तिसरा सामना – दिनांक २८ मार्च 2021, रविवार, वेळ – दुपारी १.३० वाजल्यापासून

स्टार स्पोर्ट्स व हॉटस्टार या वाहिन्यांवरून आपणाला सामन्यांचे थेट प्रक्षेपण पाहायला मिळेल.

स्थळ – पुणे

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: