भारताचा इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ३-१ ने विजय. (India vs England Match)

भारताचा इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ३-१ ने विजय. (India vs England Match)

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : भारताचा इंग्लंड विरुद्ध कसोटी सामन्यात ३-१ ने विजय. (India vs England match). भारतीय क्रिकेट संघाने १ डाव व २५ धावा राखून कसोटी मालिका जिंकिली.

इंग्लंड वीरुद्ध झालेली कसोटी मालिका हि भारतामध्ये अहमदाबाद मध्ये झाली.

चौथा क्रिकेट सामना खेळताना टॉस इंग्लड च्या संघाने जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने पहिल्या डावात २०५ रन /१० विकेट (७५.५ ओव्हर) असा स्कोर केला. यामध्ये बेन स्टोक्स याने १२१ चेंडू मध्ये ५५ रन असा सर्वाधीक स्कोर केला.

इंग्लड विरुद्ध बॉलिंग करताना अक्सर पटेल याने ४ तर रविचंद्रन अश्विन याने प्रत्येकी ३ विकेट्स मिळवल्या,

पहिल्या डावाचे उत्तर देतं असताना रोहित शर्मा ४५ रन (१४४ बॉल ), वृषभ पंत १०१ रन (११८ बॉल ), वॉशिंग्टन सुंदर नाबाद ९५ रन* ( १७४ बॉल ) , अक्सर पटेल ४३ रन (९७ बॉल ) अशी उत्तम खेळी केली.

वृषभ पंत याने १०१ रन (११८ बॉल ) खेळताना १३ चौकार व २ षटकार लावले.

भारत संघाने पहिल्या डावांमध्ये ११४.५ ओव्हर मध्ये ३६५ रन्स केले. आणि १६० धावांची आघाडी घेतली.

दुसरा डाव खेळात असतं इंग्लंड संघाने चे १३५ रन/ १० विकेट (५४.५ over) स्कोर केला. यामध्ये डॅन लॉवरेन्स याने सर्वाधीक ९५ चेंडूंमध्ये ५० धावा केल्या.

दुसऱ्या डावांमध्ये गोलंदाजी करत असताना अक्सर पटेल व रविचंद्रन अश्विन दोघांनी प्रत्येकी ५-५ विकेट्स घेऊन इंग्लंड चा डाव संपुष्टात आणला.

१ डाव व २५ रन राखून भारतीय क्रिकेट संघाने विजय प्राप्त केला. व भारताने ३-१ ने कसोटी मालिका जिंकली.

जून मध्ये होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिप च्या अंतिम सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने प्रवेश केला आहे. सामना न्यूझीलंड सोबत होईल.

 भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना इंग्लंड मध्ये होईल.

India vs England Match

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: