Ind vs Eng 3rd T20I : इंग्लंडने ८ विकेट्स जिंकली मॅच|बटलर ची शानदार खेळी

Ind vs Eng 3rd T20I : इंग्लंडने ८ विकेट्स जिंकली मॅच | जोस बटलर ची शानदार खेळी

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : Ind vs Eng 3rd T20I  : इंग्लंडने ८ विकेट्स ने जिंकली मॅच,जोस बटलर ची शानदार खेळी .

इंग्लंड व भारत T20  मध्ये इंग्लंड ची मालिकेत २-१ ने आघाडी.

मंगळवार ,दिनांक १७ मार्च ला अहमदाबाद, गुजरात मध्ये तिसरी T20  match  खेळली गेली , यामध्ये इंग्लंड टीम ८ विकेट्स राखून विजयी झाली.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया चा स्कोर १५६ /६ ( २० ओव्हर ) झाला

टीम इंडिया मधून फलंदाजी करताना विराट कोहली याने सर्वाधीक ७७ रन्स (८ चौकर, ४ षटकार ), ४६ चेंडूंमध्ये बनवले .

त्यानंन्तर रिषभ पंत  २५ (२०), हार्दिक पांड्या १७ (१५ ) , रोहित शर्मा १५ (१७ ), ईशान किशन ४ (९ ), सूर्यकुमार यादव ९ (९ ) तर

ओपनर के एल राहुल ० (४ ) असा स्कोर भारतीय टीम ने केला.

इंग्लंडने गोलंदाजी करत असताना – मार्क वूड ने ३ व , क्रिस जोरडेन ने २ विकेट्स मिळवल्या,  

इंग्लंडसमोर १५७ रन्स चे लक्ष,

जोस बटलर याने तुफान फलंदाजी केली ५२ बॉल मध्ये ८३ रन्स (५ चौकार, ४ षटकार ) केले.

तर जॉनी बेरस्टोव ने २८ बॉल मध्ये ४० रन्स ( ४ चौकार) बनवले . जेसन रॉय ९ व डेव्हिड मलान १८ रन्स बनवून आऊट झाले,

इंडियन टीम ने गोलंदाजी करत असताना – वॉशिंग्टन सुंदर ने १ व युझवेन्द्र चाललं ने १ विकेट्स मिळवल्या,  

टीम इंग्लंड चा स्कोर १५८ रन्स २ विकेट्स ( १८.२ ओव्हर ) मध्ये झाला.

इंडियन क्रिकेट टीम ला पराभवाला सामोरे जावे लागले.

५ मॅच च्या मालिकेत टीम इंग्लंड आता २-१ ने आघाडीवर आहे .

प्लेअर ऑफ द मॅच – जोस बटलर ८३* (५२ ).

तर टीम इंडियाचे कप्तान विराट कोहली याने आजच्या मॅच मध्ये आपले २७ वे अर्धशतक पूर्ण केले.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: