India vs England 2021, 2nd T20,भारताचा इंग्लंडवर ७ विकेट्स राखून विजय

India vs England 2021, 2nd T20, भारताचा इंग्लंडवर ७ विकेट्स राखून विजय

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : India vs England 2021, 2nd T20, भारताचा इंग्लंडवर ७ विकेट्स राखून विजय, विराट कोहली (Virat  kohali)व ईशान किशन (Ishan Kishan) यांचे अर्धशतक.

इंग्लंड सोबत T20  मालिकेतील दुसरा सामना १४ मार्च २०२१ ला अहमदाबाद येथे खेळाला गेला, या सामन्यांमध्ये टॉस जिंकून टीम इंडिया ने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंग्लंड चा स्कोर १६४/६ ( २० ओव्हर ) झाला .

टीम इंग्लंड मधून फलंदाजी करताना जेंसोन रॉय याने सर्वाधीक ४६ रन्स, ३५ चेंडूंमध्ये बनवले त्यानंन्तर Eoin Morgan २८ (२०)

, बेन स्टोकेस २४ (२१ ) धावा करून आऊट झाले .

इंडिया टीम ने गोलंदाजी करतं असताना वॉशिंग्टन सुदर (Wahington Sundar) व शार्दूल ठाकूर ( Shardul  thakur) याने प्रत्येकी २-२ विकेट्स मिळवल्या.

भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) च्या खात्यात एक विकेट पडली.

भारतासमोर १६५ रन्स चे लक्ष,

विराट कोहली व इशान किशन यांनी तुफान फलंदाजी केली

ईशान किशन याने अवघ्या ३२ बॉल मध्ये ५६ रन्स बनवले यामध्ये ५ चौकार व ४ षटकार त्याने लावले.

ईशान सोबत विराट कोहली दोघांनी शानदार फटकेबाझी करत चांगली पार्टनरशिप बनवली.

परंतु ९.६ ओव्हर ला ईशान ची विकेट पडली,

त्यांनतर रिषभ पंत मैदानावर उतरला व त्याने १३ बॉल मध्ये , २६ रन्स (२ चौकार, २ षटकार) केल्या. १३.४ ओव्हरला तो आऊट झाला.

श्रेयश अय्यर सोबत कप्तान कोहली याने शेवटच्या चेंडूवर जोरदार षटकार मारून टीम इंडिया ला विजय मिळवून दिला.

कप्तान विराट कोहली याने ४९ बॉल मध्ये ७३ रन्स (५ चौकार, ३ षटकार ) अशी नाबाद खेळी केली.

टीम इंडिया १६६ / ३ (१७.३)

इंग्लंड गोलंदाजी – Sam curran, Cris Jorden, Adil Rashid  यांनी प्रत्येकी १ विकेट्स मिळवल्या,  

५ मॅच च्या मालिकेत टीम इंडिया व इंग्लंड यामध्ये आता १-१ ने बरोबरी झाली.

प्लेअर ऑफ द मॅच – ईशान किशन.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: