IND VS ENG: दुखापत झाल्याने श्रेयश अय्यर सिरीज मधून बाहेर, रोहित शर्मा पुढील सामन्यात नसेल

IND VS ENG: दुखापत झाल्याने श्रेयश अय्यर सिरीज मधून बाहेर, रोहित शर्मा पुढील सामन्यात खेळू शकणार नाही

महाराष्ट्र सेना : IND VS ENG दुखापत झाल्याने श्रेयश अय्यर सिरीज मधून बाहेर, तर रोहित शर्मा पुढील सामन्यात खेळू शकणार नाही

मंगळवार, दिनांक २३ मार्च २०२१ रोजी पुणे मधील महाराष्ट्र क्रिकेट अस्सोसिएशन स्टेडियम मध्ये एक दिवसीय मालिकेतील पहिला सामना खेळाला गेला.

भारत विरुद्ध इंग्लंड असा सामन्यांमध्ये भारतीय संघाला ६६ धावांनी विजय प्राप्त झाला. यामध्ये भारतीय संघाने ३१७/ ५ असा स्कोर केला. तर इंग्लंडचा २५१/१० स्कोर झाला होता.

शिखर धवन ने ९८ धावांची खेळी केली तर विराट कोहली ५६, के एल राहुल नाबाद ६२ , कृणाल पांड्या ५८ रन्स करून अर्धशतके बनवली.

सामना दरम्यान श्रेयश अय्यर व रोहित शर्मा याना दुखापत झाली होती.

रोहित शर्मा ला दुखापत

फलंदाजी करताना रोहित शर्मा ६ व्य ओव्हरीच्या शेवटच्या चेंडूवर वेगवान चेंडू न समजल्याने, त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्यावर जोरात चेंडू बसला, व तो दुखापत ग्रस्त झाला.

श्रेयश अय्यर ला दुखापत

फिल्डिंग करताना श्रेयश अय्यर च्या खांद्याला दुखापत झाली आहे. त्याचा खांदा निखळला गेला आहे.

सामन्या दरम्यान झालेल्या गंभीर दुखापती मुळे त्याला मैदान बाहेर जावं लागला, त्याला किमान आठ आठवडे तरी आराम करावा लागणार आहे.

९ मार्च पासून सुरू होणाऱ्या आय, पी, एल सामन्यापासून कदाचित श्रेयश अय्यर ला दूर राहावं लागणार.

तर आता पुढील एक दिवशीय सामन्यात सौर्य कुमारला त्या जागी फलंदाजी साठी उतरण्यास संधी.

किरॉन पोलार्ड याच्या वडिलांचे नुकतेच निधन

तर ९ मार्च पासून सुरू होणाऱ्या आय, पी, एल मधून अजून एक खेळाडू सुरुवातीचे सामने कदाचित खेळू शकणार नाही.

मुंबई इंडियन मधून खेळणारा किरॉन पोलार्ड याच्या वडिलांचे नुकतेच निधन झाले आहे. ट्विटर वर पोस्ट करून त्याने वडिलांसोबत असलेला IPL  मधील फोटो शेर केला.

टीम इंडियाच्या चा माझी खेळाडू सचिन तेंडुल कर यानेही ट्विट करून पोलार्ड च्या वडिलांनाश्रद्धांजली अर्पित केली.

दुख्खात असल्याने किरॉन पोलार्ड भारतामध्ये IPL खेळण्यासाठी कदाचित उशिरा येईल.

जरी IPL खेळण्यासाठी परदेशी खेळाडू आले तरी त्यांना अगोदर कॉरोनटाईल करावा लागणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: