INDvsENG 5th T-20 2021: भारत ३६ धावांनी विजयी, ३-२ ने मालिकाही जिंकली

INDvsENG 5th T-20 2021: भारत ३६ धावांनी विजयी, विराट-रोहित यांची शानदार खेळी, ३-२ ने मालिकाही जिंकली

गुजरात : INDvsENG 5th T20: भारत ३६ धावांनी विजयी, विराट-रोहित यांची शानदार खेळी, ३-२ ने मालिका सुद्धा जिंकली

इंग्लंड सोबत T20  मालिकेतील पाचवा सामना शनिवार, २० मार्च २०२१ ला नरेंद्र मोदी स्टेडियम येथे खेळाला गेला.

या सामन्यांमध्ये इंग्लंड क्रिकेट टीम ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी : भारतीय टीम चा स्कोर २२४/२ ( २० ) झाला.

आज T20  मालिकेतील शेवटच्या पाचव्या सामन्यांमध्ये ओपनिंग साठी रोहित शर्मा सॊबत कप्तान विराट कोहली मैदानात उतरला.

या दोघांच्या सलामी जोडीने सुरुवाती पासूनच अप्रतिम फलंदाजी करून विरोधी टीमला मोठा रणांचा डोंगर निर्माण करून दिला .

पासूनच अप्रतिम बायटिंग करून विरोधी टीमला मोठा रणांचा डोंगर निर्माण करून दिला .

पासूनच अप्रतिम बायटिंग करून विरोधी टीमला मोठा रणांचा डोंगर निर्माण करून दिला .

टीम चे प्रमुख बॅट्समन रोहित शर्मा ने त्याने १८८.२४ स्ट्राईक रेट ने ३४ चेंडू मध्ये ६४ रन्स , बनवले त्यामध्ये ४ चौकार , ५ षटकार समाविष्ठ आहे, तर

विराट कोहली ने नाबाद ५२ चेंडू मध्ये ८०* रन्स , बनवले त्यामध्ये ७ चौकार , २ षटकार समाविष्ठ आहे, रोहित शर्मा ८.४ ओव्हर ला बेन स्टोक च्या चेंडूवर आऊट झाला.

त्यांनतर मैदानावर सूर्यकुमार यादव उतरला त्याने १७ चेंडू मध्ये ३२ रन्स , बनवले त्यामध्ये ३ चौकार , २ षटकार समाविष्ठ आहे, तो १३.२ ओव्हर ला कॅच आऊट झाला.

सूर्यकुमार नन्तर हार्दिक पांड्या मैदानात उतरला, त्याने २२९.४१ स्ट्राईक रेट ने नाबाद राहून १७ चेंडू मध्ये ३९ रन्स , बनवले त्यामध्ये ४ चौकार , २ षटकार समाविष्ठ आहे

विराट व हार्दिक पांड्या ची पार्टनरशिप ने भारतीय टीमला एक चांगला स्कोर करून दिला.

टीम इंग्लंड चा स्कोर – २२४ / २ (२० ओव्हर ) झाला.

इंग्लंड गोलंदाजी – Ben stokes व Adil Rashid यांनी प्रत्येकी १ विकेट्स मिळवल्या,  

टीम इंग्लंड समोर २२५ रन्स चे आव्हान.

INDvsENG 5th T-20 2021

इंग्लंड फलंदाजी : टीम इंग्लंड चा स्कोर – १८८ / ८ (२० ओव्हर )

ओपनर जेंसोन रॉय 0 (२), जॉनी बैरस्टोव ७ ( ७ ) रन करून आऊट झाले.

टीम इंग्लंड मधून फलंदाजी करताना Malan याने सर्वाधीक ६८ रन्स, ४६ चेंडूंमध्ये बनवले, त्यामध्ये ९ चौकार ,२ षटकार त्याने लावले .

तर Malan  ला साथ दिली बटलर ने, बटलर याने ५२ रन्स, ३४ चेंडूंमध्ये बनवले, त्यामध्ये २ चौकार ,२ षटकार त्याने लावले .

मॉर्गन १(४ ), स्टोक्स १४ (१२ ), जोरडेन ११(१० ), आर्चर १(2), सॅम kurrn   १४(३ ).

इंडिया टीम गोलंदाजी :

शार्दूल ठाकूर ( Shardul  thakur) ३ विकेट्स,

भुवनेश्वर कुमारला आज २ विकेट मिळाल्या .

नटराजन व हार्दिक पांड्या प्रत्येकी १-१ विकेट्स मिळवल्या.

टीम इंग्लंड चा स्कोर – १८८ / ८ (२० ओव्हर ) झाला.

टीम इंडिया ने ३६ रन्स ने ही मॅच जिंकली. या मालिकेत 3-२ ने जिंकली .

प्लेअर ऑफ द मॅच – भुवनेश्वर कुमार २/१५ ( ४ ) .

प्लेअर ऑफ द सिरीज – विराट कोहली

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: