Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकली मॅच | मालिकेत १-१ ने बरोबरी

Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकली मॅच | मालिकेत १-१ ने बरोबरी

पुणे | Ind vs Eng 2nd ODI : इंग्लंडने ६ विकेट्सने जिंकली मॅच , मालिकेत १-१ ने बरोबरी , जॉनी बेअरस्टो १२४ ( ११२ ) धावा

शुक्रवार, दिनांक २६ मार्चला पुणे मध्ये भारत विरुद्ध इंग्लंड द्वितीय एकदिवशीय सामना खेळाला गेला, यामध्ये इंग्लंड टीम ६ विकेट्स राखून विजयी झाली.

हा सामना महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे इथे खेळाला गेला. टीम इंग्लंड ने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करताना टीम इंडिया चा स्कोअर ३३६ /६ ( ५0 ओव्हर ) झाला

टीम इंडिया मधून फलंदाजी करताना के. एल. राहुल ने सर्वाधीक १०८ रन्स ( ७ चौकर, २ षटकार ), ११४ चेंडूं मध्ये बनवले.

रोहित शर्मा २५ (२५ ) ४ चौकार , शिखर धवन ४ (१७), विराट कोहली ६६ (७९ ) ३ चौकार १ षटकार,

त्यानंन्तर रिषभ पंत  ७७ ( ४० ) ३ चौकर ७ षटकार, हार्दिक पांड्या ३५ (१६ ) १ चौकार ४ षटकार , कृणाल पांड्या १२*( ९ ) १ षटकार.

इंग्लंडने गोलंदाजी करत असताना – R. Topley ने २, T.Curran ने २ विकेट्स मिळवल्या,  तर S.Curran ने १ व रशीद ने १ विकेट मिळवली.

इंग्लंडसमोर ३३७ धावांचे लक्ष,

इंग्लंड फलंदाजी३३७ (४ बाद, ४३.३ ओव्हर)

ओपनिंगसाठी टीम इंग्लंड मधून उतरलेल्या जेसोन रॉय व बेअरस्टो ने तुफान फलंदाजी केली.

यामध्ये जेसोन रॉय ने ५५ (५२ ) ४ चौकार १ षटकार , जॉनी बेअरस्टो १२४ ( ११२ ) धावा ११ चौकार ७ षटकार, स्टोक्स ९९ (५२ ) ४ चौकार १० षटकार,

डी.मलान १६ (२३ ) १ षटकार, बटलर ०(३ ), एल. लिविंगस्टोन २७ (२१ ) १ चौकार २ षटकार.

इंग्लंड ३३७ (४ बाद, ४३.३ ओव्हर्स )

इंडियन टीम ने गोलंदाजी करत असताना – पी. कृष्णा ने २ व भुवनेश्वर कुमार ने १ विकेट्स मिळवल्या,  

भारतीय क्रिकेट संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.

मालिकेमधील द्वितीय एकदिवशीय सामन्यामुळे दोन्ही संघांची १-१ ने बरोबरी झाली आहे .

प्लेअर ऑफ द मॅच – जॉनी बेअरस्टो १२४ ( ११२ ) धावा ११ चौकार ७ षटकार.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: