धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे (Dhananjay munde)

धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे (Dhananjay munde).


महाराष्ट्र सेना ऑनलाईन : धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांनी राजीनामा द्यावा – पंकजा मुंडे ( Pankaja  Munde).

काही दिवसानपासुन पूजा चव्हाण (Pooja  Chavan  ) आत्महत्या प्रकरणामुळे राजकारणा मध्ये खूप मोठी खळबळ माजली आहे.

या प्रकरणामुळे शिवसेना नेते आणि वनमंत्री श्री. संजय राठोड ( Sanjay  rathod) यांचं नाव पुढे आले, व त्या प्रकरणामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

अशाच प्रकारे काही दिवसापर्वीच राष्ट्रवादी चे नेते श्री. धनंजय मुंडे यांचं देखील नाव करुणा शर्मा व रेणू शर्मा यांच्या अशाप्रकारच्या प्रकरना मध्ये यांचं नाव समोर आलं होतं.

श्री.धनंजय मुंडे यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी भाजपचे नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

धनंजय मुंडे हे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आहेत, त्यांच्यावर ज्या प्रकारचे आरोप झाले आहेत.

त्यासाठी त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष श्री. चंद्रकांत पाटील यांनीही केली होती.

भाजपचे किरीट सोमय्या, व उमा खापरे यांनीही श्री. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

तर चंद्रकांत पाटलांनी ट्विटर वर हे ट्विट हे केले होते.

राजीनामा दिला नाही तर तीव्र आंदोलन छेडणार असं भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चाच्या महिला प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांनी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून कळवले.

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: