मार्च मध्ये तब्बल ११ दिवस बँका राहणार बंद !! Bank Holidays in March

मार्च मध्ये तब्बल ११ दिवस बँका राहणार बंद !! -Bank Holidays in March

महाराष्ट्र सेना ऑनलाइन | मार्च मध्ये तब्बल ११ दिवस बँका राहणार बंद !! जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार बँकांना सुट्टी. ( Bank Holidays in March)

फेब्रुवारी महिना संपत आला आहे, येणाऱ्या पुढील मार्च महिन्या मध्ये देशातील सर्व बँकांना असणार तब्बल ११ दिवस सुट्ट्या. मार्च २०२१ मध्ये असणारऱ्या बँकेच्या सुट्यामध्ये काही राज्यातील स्थानिक सणांच्या आधारेही सुट्ट्यांचे वर्गीकर करण्यात आलेले आहे.

त्यामुळे मुळे प्रत्येक राज्यातील बँकांना स्थानिक सणांच्या आधारे बँक बंद राहणार आहेत, जर तुम्ही बँकेचे कामे पुढील महिन्यात करण्याचा विचार करत असाल तर कॅलेन्डर आताच पहा व ठरवा.

जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार सुट्टी.

५ मार्च २०२१ , शुक्रवार- फक्त मिझोरम राज्यामध्ये सुट्टी राहील.

७ मार्च २०२१, रविवार

११ मार्च २०२१, गुरूवार – महाशिवरात्री

१३ march २०२१, शनिवार -( दुसरा शनिवार)

१४ मार्च २०२१, रविवार

२१ मार्च २०२१, रविवार

२२ मार्च २०२१, सोमवार -बिहार दिन ( फक्त बिहार राज्यामध्ये बँक बंद राहतील)

२७ मार्च २०२१, शनिवार – ( चौथा शनिवार )

२८ मार्च २०२१, रविवार

२९ मार्च २०२१, सोमवार – धुळीवंदन

इतर ..


Bank holidays

२०२१ या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात ” रिजर्व बँक ऑफ इंडिया” (RBI) ने देशामधील बँकांसाठी ४० सुट्ट्या जाहीर केल्या होत्या.

जानेवारी २०२१ मध्ये ३ दिवस सुट्ट्या होत्या तर फेब्रुवारी २०२१ या महिन्यामध्ये बँकांना ११ दिवस सुट्ट्या होत्या .

webbramha.online

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: