Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्यात तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद

Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्यात तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद.

महाराष्ट्र सेना ऑनलाईन : Bank Holidays in April 2021: एप्रिल महिन्यात तब्बल १५ दिवस बँका राहणार बंद . जाणून घ्या कोणत्या दिवशी असणार बँकांना सुट्टी.

जर तुम्ही बँकेचे काम पुढील महिन्यात करण्याचे योजले असेल तर एकदा कॅलेंडर नक्की पहा. कारण बँकांना पुढील महिन्यात म्हणजेच एप्रिल २०२१ मध्ये १५ दिवस सुट्या असणार आहेत.

बँकांना असणाऱ्या सुट्ट्यांमध्ये प्रत्येत राज्यात असणाऱ्या स्थानिक सणाच्या आधारे तेथील बँक बंद राहणार आहेत. तर मार्च ३१ ला आर्थिक वर्षाचा शेवटचा दिवस असतो त्यामुळे त्या दिवशी कोणतेही सार्वजनिक व्यवहार केले जात नाहीत.

जाणून घ्या एप्रिल महिन्यात कोणत्या दिवशी असणार बँकांना सुट्टी.

१ एप्रिल २०२१, गुरुवार : वार्षिक खाती बंद करण्याची घाई, दैनंदिन कामकाज बंद राहणार.

२ एप्रिल २०२१, शुक्रवार : गुड फ्रायडे

४ एप्रिल २०२१, रविवार

५ एप्रिल २०२१, सोमवार :बाबू जगजीवन राम जन्मदिन ( फक्त हैद्राबाद राज्यामध्ये बँका बंद राहतील )

६ एप्रिल २०२१, मंगळवार: तामिळनाडू मधील विधानसभा निवडणूक मतदानाचा दिवस ( फक्त चेन्नई मधील खाजगी आणि सरकारी बँकांचे कामकाज बंद राहतील )

१० एप्रिल २०२१, शनिवार : दुसरा शनिवार

११ एप्रिल २०२१, रविवार

१३ एप्रिल २०२१, मंगळवार: गुडी पाडवा

१४ एप्रिल २०२१, बुधवार: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती / तामीळ नवं वर्ष /चिरोबा / बिजू महोत्सव / विशू / बोहाग बिहू च्या पार्श्वभूमीवर   विविध राज्यामध्ये बँक बंद

१५ एप्रिल २०२१, गुरुवार: हिमाचल दिवस , बोहाग बिहू, बंगाली न्यू इयर डे, सरहूल ( फक्त अगरताला,कोलकत्ता, गुवाहटी , शिमला व रांची मध्ये बँका बंद राहतील )

१६ एप्रिल २०२१, शुक्रवार: बोहाग बिहू ( फक्त गुवाहटी मध्ये बँका बंद राहतील )

१८ एप्रिल २०२१, रविवार

२१ एप्रिल २०२१, बुधवार: राम नवमी व गरिया पूजा

२४ एप्रिल २०२१, शनिवार : चौथा शनिवार

२५ एप्रिल २०२१, रविवार

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: