Asia Pacific Excellence Award 2021- Dr. Rahul Bachhav

Asia Pacific Excellence Award- डॉ. श्री. राहुल बाजीराव बचाव यांना (Young Entrepreneur Award)

गोवा | भारतामधील गोवा, येथे आयोजित आंतरराष्ट्रीय परिषदेत “एशिया पॅसिफिक एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२१” (Asia Pacific Excellence Award ) “डॉ.श्री. राहुल बाजीराव बचाव ” यांना सन्मानित करण्यात आला.

डॉ. राहुल बाजीराव बचाव यांना ” Young Entrepreneur Award (Organic Farming) ” ने सन्मानित करण्यात आलं. यांचं “Limca book of रेकॉर्डस्” मध्येही नाव आहे.

भारतामध्ये घेण्यात आलेली ही आंतरराष्ट्रीय परिषद “एशिया पॅसिफिक एक्ससिल्लेन्स अवॉर्ड” दिनांक २८ फेब्रुवारी २०२१ ला ” Hyatt Centric Candolim , Goa  येथे आयोजित करण्यात आली होती .

हा सन्मान विविध क्षेत्रातील कुशल, कठोर परिश्रम करणारा व दुसर्यांना उस्फुर्त करणाऱ्यासाठी देण्यात येतो. हा अवॉर्ड विविध क्षेत्रातील नवं-नवीन तरुण-तरुणींना दिला जातो.

Organic Farming   या क्षेत्रामध्ये असणारा “एशिया पॅसिफिक एक्ससिल्लेन्स अवॉर्ड”अंतर्गत आयोजित २०२१ या वर्षीचा “ Young Entrepreneur Award   हा डॉ. राहुल बचाव यांना देण्यात आला.

Dr. Rahul Bachav हे महाबळेश्वर येथील गाव. तापोळा येथे राहतात. त्यांनी खूप साऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा दिला आहे.


FACEBOOK- maharashtra sena

Leave a Reply

error: Content is protected !!
%d bloggers like this: